क्या हुआ जब एक छिपकली पर टूट पड़े दर्जनों सांप? देखिए ये रोगंटे खड़े कर देने वाला वीडियो

वो कहावत है न की – जाको राखो साइयां, मार सके न कोय। ये बिल्कुल सही है। लेकिन भगवान भी उसी का साथ देते हैं जो खुद संकट के समय बहादुरी दिखाता है। ऐसी ही एक घटना एक छिपकली के साथ भी हो गई, जब उसने अपनी बहादूरी से दर्जनों जहरीले सांपो को जकमा देकर अपनी जान बचा ली। छिपकली का जो कारनामा हम आपको वीडियो में दिखाने जा रहे हैं उसे देखकर आपको भी अपनी अपनी आखों पर विश्वास नहीं होगा।

जब छिपकली को दर्जनों साँपों ने घेर लिया

ये वीडियों इन दिनों सोशल मीडिया पर काफी वायरल हो रहा है। सोशल मीडिया पर वायरल हो रहे इस विडियो में आप जो कुछ भी देखेंगे वो आपके रोगंटे खड़े करने के लिए काफी है। इस वीडियों में शुरु में एक छिपकली दिखाई दे रही है। जिसकी तरफ पीछे से एक सांप आता हुआ दिखाई दे रहा है। हालांकि, छिपकली को पहले इस बात का बिल्कुल भी अंदाजा नहीं होता कि मौत ठीक उसके पीछे से आ रही है और वह काफी देर तक वहीं खड़ी रहती है। और एक सांप पीछे से उसपर हमला करने के लिए आता दिखाई दे रहा है।

देखते ही देखते आ गया सांपो का झुंड़

एक सांप जैसे ही पिछे से आकर छिपकली पर वार करता है उसी क्षण छिपकली को इस बात का अंदाजा हो जाता है कि कोई उसपर हमला करने वाला है और वह कूद कर कुछ दूर हट जाती है। इसके बाद वो सांप उसके पीछे दौड पड़ता है। छिपकली फिर लगातार दौड़ती हुई दिखाई दे रही है और देखते ही देखते वह दर्जनों साँपों के बीच फंस जाती है। वीडियो में एक वक्त ऐसा भी आता है जब वह 2 या 3 सांपों के बीच फंस जाती है और जैसे ही ये सांप उसको दबोचना शुरु करते हैं वो वहां से फिसलकर निकल जाती है।

वायरल हुआ ये जबरदस्त वीडियो

दर्जनों साँपों के बीच घिरी ये छिपकली जिस तरह से खुद को बचाती है, वो देखकर आपके रोगंटे खड़े हो जाएंगे। यह वीडियो देखकर आपको भी ‘हिम्मतें मर्दा तो मदद ए खुदा’, वाली कहावत सच लगने लगेगी। दर्जनों सापों को जिस तरह से इस छिपकली ने बड़ी बहादुरी के साथ पछाड़ है वो वाकई में हैरान करने वाला है। जिसने भी इस वीडियो को बनाया है उसे शायद पहले से इस बात का अंदाजा रहा होगा कि छिपकली जैसा छोटी सी जीव दर्जनों सापों को हरा देगी। यह वीडियो वाकई में इंसानों के लिए भी एक सबक जैसा है कि चाहे हज़ार दुश्मन हो अगर आपमें हिम्मत है तो आप किसी भी मुसीबत से बाहर निकल सकते हैं।

वर्षों पहले महिलाएं इस काम के लिए करती थीं ‘प्याज’ का इस्तेमाल! जानकर होश उड़ जाएंगे

नई दिल्ली – ऐसे बहुत कम लोग मिलेंगे जो खाने के साथ प्याज का आनंद लेना पसंद न करते हो। लेकिन हबुत कम लोग जानते हैं कि प्याज खाने का स्वाद बढ़ाने के अलावा यौन शक्ति, शीघ्रपतन, वीर्यवृद्धि और नपुंसकता जैसी समस्याओं को दूर करने में भी काफी लाभदायक है। आपको बता दें देश में सबसे ज्यादा प्याज महाराष्ट्र में पैदा होती है। इसके बाद नंबर आता है कर्नाटक, उड़ीसा, उत्तर प्रदेश, तमिलनाडु और गुजरात जैसे प्रदेशों का।

प्याज के हैं बहुत सारे फायदें

प्याज का इस्तेमाल खाने का स्वाद बढ़ाने के लिए किया जाता है। इसे सब्जियों में तो ड़ाला ही जाता है साथ ही साथ इसे कुछ लोग अलग से सलाद के रुप में भी खाते हैं। कुछ लोगों को तो प्याज खाने की ऐसी आदत होती है कि वो इसके बिना खाना खा ही नहीं सकते। लेकिन हाल ही में प्याज को लेकर एक नई बात सामने आई है। जिसे जानकर आपके लिए यकीन करना थोड़ा मुश्किल हो सकता है।

पांच हजार साल पहले खुदाई में मिले थे प्याज के अवशेष


प्याज के इतिहास के बारे में ज्यादा कुछ किसी को भी मालूम नहीं है। लेकिन दुनिया के लिए चौकाने वाली बात तब सामने आई जब करीब पांच हजार साल पहले हुई खुदाई में प्याज के अवशेष मिले। काफी छानबीन और रिसर्च के बाद पता चला कि महिलाएं पहले प्याज का इस्तेमाल केवल खाने के लिए ही नहीं करती थी, बल्कि वह इसका इस्तेमाल ऐसे काम के लिए भी करती थी, जिसे जानकर आपको यकीन नहीं होगा।

सालों पहले इस काम के लिए इस्तेमाल होता था प्याज

मिस्र में ईसा से तीन हजार साल पहले प्याज की खेती होने की बात सामने आई है। मिस्र के राजा रामसेस चतुर्थ की ममी में भी प्याज के अवशेष पाए गए थे। आपको बता दें कि पहले के समय महिलाएं प्याज का इस्तेमाल पूजा करने और अंतिम संस्कार के समय के लिए किया करती थी। इसके अलावा जिन महिलाओं को मां बनने में समस्या होती थी उनका इलाज डॉक्टर प्याज से ही करते थे। महिलाओं के अलावा प्याज का इस्तेमाल जानवरों के लिए भी किया जाता था।

आयफोन X किती रुपयांना तयार झाला हे कळल्यावर तुम्ही थक्क व्हाल !

एक लाख रुपयांचा आयफोन X किती रुपयात तयार झाला ?
असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडलाच असेल या बाबद थोडी माहिती काढण्याचा प्रयत्न केल्यावर खालील माहिती मिळाली ती आपण जाणून घेऊया.

आयफोन X

भारतात आयफोन X च्या 64GB व्हेरिएंटची किंमत 89 हजार रुपये आहे. हा फोन तयार करण्यासाठी कंपनीला 377 डॉलर (जवळपास 23 हजार 200 रुपये) खर्च आला.

आयफोन X हा अॅपलचा सर्वात महागडा फोन आहे. आयफोन X तयार करण्यासाठी आयफोन 8 च्या तुलनेत 25 टक्के अधिक खर्च आला आहे. मात्र या फोनची किंमत आयफोन 8 च्या तुलनेत 43 टक्के जास्त आहे, असं रॉयटरने दिलेल्या वृत्तात विश्लेषकांनी म्हटलं आहे.

भारतात आयफोन X च्या 64GB व्हेरिएंटची किंमत 89 हजार रुपये आहे. हा फोन तयार करण्यासाठी कंपनीला 377 डॉलर (जवळपास 23 हजार 200 रुपये) खर्च आला. अमेरिकेत या फोनची विक्री 999 डॉलर्समध्ये केली जाते. त्यामुळे कंपनीला एका फोनमागे 64 टक्के नफा होतो.

टेक इन्साइट्स ही कंपनी स्मार्टफोनची टियरडाउन किंमत सांगते. याच कंपनीने आयफोन X ची टियरडाउन किंमत सांगितली आहे. ज्यामध्ये कोणत्या पार्टसाठी किती पैसे लागले, याची माहिती देण्यात आली आहे.

आयफोन X मध्ये 5.8 इंच आकाराची OLED स्क्रीन वापरण्यात आली आहे, जो या फोनचा सर्वात महागडा पार्ट आहे. कंपनीने पहिल्यांदाच OLED स्क्रीन वापरली आहे. यासाठी कंपनीला 65 डॉलर म्हणजे जवळपास 4242 रुपये खर्च आला. आयफोन 8 मध्ये 4.7 इंच आकाराची एलसीडी स्क्रीन आहे, ज्यासाठी कंपनीला 36 डॉलर म्हणजे जवळपास 2300 रुपये खर्च आला.

आयफोन X मध्ये स्टेनलेस स्टीलची चेसिस देण्यात आली आहे. याच्या एका युनिटसाठी कंपनीला 36 डॉलर म्हणजे जवळपास 2300 रुपये खर्च आला. तर आयफोन 8 अॅल्युमिनिअमचा आहे, ज्यासाठी 21.50 डॉलर खर्च आला.

जाणून घ्या गरम पाणी पिण्याचे अद्भुत फायदे !

बहुगुणी गरम पाणी :

बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीच्या गरमागरम कपाने करीत असतात. काही लोकांना तर सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी मिळाली नाही, तर त्यांचा अख्खा दिवस वाईट जातो, इतकी त्यांना चहा किंवा कॉफीची सवय झालेली असते. पण या सवयीमुळे कालांतराने बद्धकोष्ठ, पोटदुखी, अॅसिडीटी, पिंपल्स अश्या तक्रारी सुरु होतात. असे म्हटले जाते की त्वचा, केस आणि एकंदर शरीराचे आरोग्य सांभाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास गरम पाणी पिण्याची सवयही तुमच्या शरीरातील अनेक विकार मुळापासून करू शकते.

सकाळी उठून नियमितपणे एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने पाचन शक्ती चांगली राहते. तसेच गरम पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरणही चांगले राहते. आपल्या खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे आपल्या शरीरामध्ये साठत असलेले घातक पदार्थ गरम पाण्याच्या सेवनामुळे बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच गरम पाण्याच्या नियमित सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होऊन वजन कमी होण्यास मदत होते. योगशास्त्राच्या नियमानुसार तीन महिने गरम पाण्याच्या सेवनाने वजन कमी होऊ शकते. या करिता इतर कोणतेही विशेष पथ्य पाळण्याची गरज नाही.

काही लोकांना बद्धकोष्ठाचा त्रास होतो. अश्या वेळी सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. पुष्कळ महिलांना मासिक धर्माच्या दिवसांमध्ये डोकेदुखी सतावते. त्यावेळी नियमित गरम पाण्याचे सेवन केल्याने डोकेदुखी पासून आराम मिळतो. तसेच या दिवसांमध्ये होणारी पोटदुखी ही गरम पायाच्या सेवनामुळे कमी होते.

दररोज सकाळी एक ग्लास गरम पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. ज्यांना सतत बारीक सारीक तब्येतीच्या तक्रारी जाणवत असतील त्यांनी गरम आणि आणि लिंबाचा रस दररोज सेवन करणे उत्तम. या मुळे त्वचेचे आरोग्य देखील चांगले राहून, त्वचेवर पिंपल्स येणे कमी होते. तसेच गरम पाण्याच्या सेवनाने अॅसिडीटीचा त्रास ही कमी होतो. पुष्कळ लोकांच्या खाण्यापिण्याचे वेळापत्रक किंवा झोपेच्या वेळा अतिशय अनियमित असतात. शिवाय ज्या लोकांना काही ना काही कारणाने सतत प्रवास करावा लागतो त्यांनाही बाहेरच्या जेवणावरच काम चालवून घ्यावे लागते. परिणामी अॅसिडीटीसारखे विकार पाठीमागे लागतात. अश्या वेळी दररोज सकाळी गरम पाणी पिण्याच्या सवयीने अॅसिडीटीचे प्रमाण कमी होते.

प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी असा MDH मसाल्यांचा प्रवास

MDH

भारत हा सर्वात मोठा मसाला निर्यात करणारा देश आहे हे आपणास माहीतच आहे. आज आपण मसाला या क्षेत्रातील एक अग्रगण्यनाव असलेल्या अर्थातच एमडीएच मसाल्यांचे संस्थापक सर धरमपाल गुलाटी यांच्या विषयी आपण जाणून घेऊयात.

मसाले हा गृहिणींच्या स्वयंपाकी जीवनातील एक महत्त्वाचा घटक असतो. जेवण रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्याचे काम हे मसाले करतात. चांगल्या प्रतीचा आणि योग्य मसाला हा जेवणामध्ये जणू जीवच टाकतो. आपण बाजारात नवनवीन वेगवेगळे मसाले पाहतो. पण त्या मसाल्यांची प्रत किती चांगली असेल याचा आपल्याला अंदाज नसतो, त्यामुळे आपण जास्तकरून जे जुने मसाले आपण वापरत आहोत, तेच चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो. मसालांच्या जाहिराती सुद्धा टीव्हीवर आजकाल खूप येतात आणि त्यातील एक जाहिरात म्हणजे एमडीएचची जाहिरात, एमडीएचच्या जाहिरातीमधील एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की, त्यामध्ये नेहमी एक लाल पगडी घातलेला कानापर्यंत लांब मिश्या असलेला वृद्ध मनुष्य तुम्हाला दिसला असेल. हा मनुष्य कोण आहे ? हा प्रश्न नेहमी तुमच्या मनात पडला असेल, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हा मनुष्य म्हणजे महाशिआन डी हत्ती (एमडीएच) मसाल्यांचे संस्थापक सर धरमपाल गुलाटी हे आहेत.

गुलाटी हे भारतातील सर्वात जुने उद्योजक आहेत. २०१५-१६ मध्ये सर्वाधिक वेतन दिले जाणारे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत आणि भारतातील मसाले व इतर साहित्य उद्योगातील सर्वात प्रमुख नाव आहे.
पण भारताचा अग्रगण्य मसाल्यांचा राजा बनणे काही सोपे काम नव्हते. खरे तर भारतातील लोकांना प्रेरणा देणारी ही त्यांची प्रसिद्ध गोष्ट आहे, जी आज आपण जाणून घेणार आहोत.

धरमपाल गुलाटी यांचा जन्म २७ मार्च १९२३ मध्ये पकिस्तानच्या सियालकोट येथे झाला होता. तिथे त्यांचे वडील महाशिआन डी हत्ती नावाचे छोटेसे मसाल्याचे दुकान चालवत होते, त्यांनी हे दुकान १९१९ मध्ये सुरू केले होते.
पण भारत-पाकिस्तान विभाजनानंतर गुलाटी कुटुंबियांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. विभाजनामुळे त्यांच्या कुटुंबियांची खूप फरफट झाली. त्याचवेळी सांप्रदायिक युद्धाला सुरुवात झाली, एकाच रात्री त्यांची लहान आतेबहीण आणि आत्या यांच्यावर या सांप्रदायिक युद्धाच्या नवाखाली बलात्कार करण्यात आले आणि त्यांना ठार मारण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबियांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. त्यानंतर ते दिल्लीला आले, पण या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या व्यवसायाची पूर्णपणे राखरांगोळी झाली होती.

पाकिस्तानातून आल्यामुळे येथील लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. ते लोक पाणीपुरवठा, वीज पुरवठा आणि शौचालयाची कोणतीही सुविधा नसलेल्या कच्च्या भाड्याच्या घरामध्ये राहत होते.
गुलाटी यांच्या वडिलांनी मरण्यापूर्वी गुलाटी यांना १५०० रुपये दिले होते, त्या पैशांनी त्यांनी एक टांगा (घोडागाडी) खरेदी केला आणि या टांग्याने ते प्रवाश्यांना करोल बाग ते कनॉट प्लेसपर्यंत सोडत असत. पण यामधून त्यांचा फायदा होत नसे, त्यानंतर लवकरच त्यांची आई न्युमोनियामुळे मरण पावली.

आता रोज लोक त्यांचा अपमान करू लागले होते, म्हणून त्यांनी आपली घोडागाडी विकली आणि जुन्या खान रस्त्यावर त्याच नावाने एक छोटे नवीन दुकान उघडले. महाशिआन डि हत्ती (एमडीएच) याचा पंजाबीमध्ये अर्थ होतो, एक उदारमतवादी माणसाचे दुकान. या उपक्रमामुळे त्यांना गरजेचा असलेला वित्तीय फरक कमी होण्यास मदत झाली.
त्यानंतर प्रारंभिक यश मिळाल्यानंतर १९५८ मध्ये त्यांनी चांदणी चौकमध्ये अजून एक दुकान भाड्याने घेतले. १९५९ मध्ये त्यांनी महाशिआन डि हत्ती प्रायव्हेट लिमिटेड आणि एमडीएच स्पाइसेस एम्पायर नावाने स्वतःचा कारखाना सुरु केला.

आज त्यांची घरगुती साहित्य विकणारी फर्म ५० पेक्षा जास्त पदार्थांचे पॅकिंग अमेरिका, कॅनडा, यूके आणि युरोप या ठिकाणांवर निर्यात करते, तसेच ते भारतातातील सर्वात फास्ट-मूविंग कन्झ्युमर गुड्स सुद्धा आहे.
गुलाटी यांनी स्वतःचे महाशयी चूनीलाल चॅरीटेबल ट्रस्ट उघडले आहे, त्यामध्ये २५० खाटांचे रुग्णालय आहे, तसेच झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी मोबाईल हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गुलाटी हे दिल्लीमध्ये ४ शाळा चालवतात आणि गरजू लोकांना विविध फाउंडेशन व चॅरीटेबल ट्रस्टमार्फत मदत पोहचवतात.
गुलाटी यांचे आयुष्य खूप चढ -उताराने भरलेले होते, पण त्यामधूनच त्यांनी योग्यप्रकारे रस्ता काढून एक नवीन विश्व निर्माण केले. आजपर्यंत आपण त्यांना फक्त मसाल्याच्या जाहिरातीमधील एक जुने म्हातारे काका समजत होतो, पण हे वाचल्यावर नक्कीच तुम्हाला त्यांच्याविषयी आदर वाटेल.

गुणकारी डाळिंब ! शरीरासाठी अत्यावश्यक असलेल्या डाळींबाचे फायदे वाचा

सर्वगुणसंपन्न डाळिंब

डाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा, मग ते खा. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते, हे क्वचितच लोकांना माहीत असते. तर चला बघू या या डाळिंबाचे फायदे.
डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे.

डाळिंब dalimb

१.रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणूनही डाळिंबाला ओळखले जाते.

२.यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटि ऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे.

३.फुप्फुस, यकृत, हृदय या रोगांवर उपयुक्त आहे.

४.पोटांचे आजारही डाळिंबामुळे बरे होतात.

५.डाळिंबाचा प्रत्येक भाग शरीरासाठी फायदेशीर ठरणारा आहे.

६.वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही.

७.खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खोकल्याची उबळ येत नाही.

८.डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.

९.मासिक पाळीच्या वेळेला जास्त रक्तस्राव होत असल्यास डाळिंबाची साल पेस्ट करून पाण्यामध्ये घेतल्यानंतर रक्तस्राव कमी होतो.

१०.डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्यास केस गळणे थांबते व केस मुलायम होतात.

डाळिंब dalimb

११.कोलेस्टेरॉल किंवा हृदयाच्या आजारासाठी डाळिंब खाणे फायदेशीर असते.

१२.वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडायझिंगचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम डाळिंब करते.

१३.कॉलरासारख्या आजारावर डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरतो. शुगर असलेल्या व्यक्तीने डाळिंबाचा ज्यूस प्यायल्यास कोरोनरी नावाच्या आजारापासून बचाव होतो.

१४.डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात.

१५.डाळींबामध्ये antioxidants चे प्रमाण खुप अधिक असते. red wine व green tea पेक्षा 3 पट अधिक प्रमाणात antioxidants हे डाळिंबात असतात.

१६.यातील punicalagin नावाचे antioxident अत्यंत महत्वाचे असुन त्यामुळे धमणीकाठीण्य (atherosclerosis), Hypertention या व्याधींमध्ये ऊपयुक्त ठरते.

१७.यात Punic acid नावाचे fatty acid सापडते. जे conjugated linolic acid प्रकारात मोडते.

१८.हे शरीराचे lean body mass (चरबीविरहीत वजन) वाढवण्यास मदत करते. अशा रीतीने fitness वाढवण्यास तसेच wt management program मध्ये ऊपयुक्त ठरते.

१९.यातिल antioxidants मुळे पचनसंस्थेतील विकार, स्तन, आंत्र याचे कर्करोग यात उपयुक्त ठरते. यातील anti inflammatory गुणामुळे संधीवातामध्ये ऊपयुक्त ठरते.

केवल 30 रुपए से बनेगा एक करोड़ ,जनिये कहाँ और कैसे ??

मान लें की आप की उम्र 20 साल की है और आप रोजाना केवल 30 रुपए बचाते हैं तो आप करोड़पति बन सकते हैं। जनिये कैसे !

नौकरी या वायपार करने के साथ यदि आप बचत के बारे में नहीं सोच रहे हैं तो यक़ीं मानिए भविष्य में आपको भारी परेशानी का सामना करना पड़ सकता है। लेकिन हाँ यदि आप सही समय और सही जगह पर थोड़ा थोड़ा बचत करके पैसा लगाते हैं मतलब निवेश करते हैं तो आपको अपने भविष्य के बारे में ज़्यादा चिंता करने की जरुरत नहीं है। जो जितनी कम उम्र में बचत करके निवेश शुरू कर देगा वो ही सबसे अधिक फ़ायदे में रहेगा । मान लीजिए अगर आप रोजाना केवल 30 रुपए भी बचाते हैं तो रिटायरमेंट की उम्र तक आपके पास 1 करोड़ से भी ज्यादा की पूंजी हो सकती है । दरअसल बात ये है कि एक बेहद छोटे सी रकम को भी आप लंबी अवधि तक निवेश किया जाए तो चक्रवृद्धि ब्याज (Compound Intrest) यानी ब्याज पे ब्याज के कारण सही समय पर किया गया आपका छोटा सा निवेश एक बेहद बड़ी पूंजी में तब्दील हो जाता है ।

आप सोचेंगे कि कैसे और कहां करें निवेश ?

ये सवाल बिलकुल जायज़ है कि आप सोचें पता तो होना चाहिए कि पैसा ( Money) कहाँ लगाया जाए। मान लेते हैं कि अभी आप की उम्र 20 साल की है और आपको 15000 रुपए तनख़्वाह ( Salary) मिलती है और उसमें से आप रोजाना केवल 30 रुपए यानी महीने में बस 900 रुपए बचाते हैं तो यक़ीन मानिए आप भी करोड़पति बन सकते हैं ।

सीधा सा हिसाब है कि 30 रुपए प्रतिदिन बचाने से आपके पास महीने में 900 रुपए की पूंजी हो जाएगी। जानकारों के मुताबिक अब इस पैसे को हर माह सिस्टमैटिक इन्वेस्टमेंट प्लान (SIP) के जरिए डायवर्सिफाइड म्यूचुअल फंड ( Mutual Fund) में निवेश करें । अगर आपका फंड सालाना 12.5 प्रतिशत का रिटर्न देता है तो आप 40 साल के बाद 60 साल की उम्र में करोड़पति बन जाएंगे। ये भी बता दें कि बहुत सारे ऐसे फ़ंड हैं जो काफ़ी सालों से 15 % से ज़्यादा की रिटर्न दे रहे हैं इसलिए 12.5 प्रतिशत की रिटर्न हासिल करना मुश्किल नहीं है । इस तरह का रिटर्न मिलने पर निवेशकर्ता 40 साल में 1 करोड़ से ज्यादा की पूंजी इकट्ठा कर सकता है। अगर आप कम समय में ज्यादा रकम एकत्र करना चाहते हैं तो आपको रोजाना जमा करने वाले पैसे की कीमत बढ़ानी होगी। आप अपनी सुविधा से प्रतिदिन एक निश्चित अमाउंट सेव कर सकते हैं। हालांकि निवेश करने से पहले वित्तीय सलाहकार से अवश्य सलाह लेनी चाहिए।

कैसे धूँड़े अच्छा Mutual फ़ण्ड और कहां करें निवेश ?

इसके लिए बेहद अच्छी और उपयोगी बहुत सी वेबसाइट हैं और तो और काफ़ी मोबाइल APP भी हैं इनमे से यहाँ क्लिक करके आप ET Money नाम की एक अच्छी APP Download कर सकते हैं। जिसमें आपको एक क्लिक से निवेश करने में तो सुविधा होगी ही बल्कि आप अच्छे और बुरे म्यूचूअल फ़ंड्ज़ को जाँच परख भी सकते हैं । बता दें कि myinvestmentideas.com की एक रिपोर्ट के मुताबिक कुछ म्यूचुअल फंड्स के बारे में बताया गया था कि जिन पर लंबे समय की अवधि में निवेश करके अच्छा लाभ कमाया जा सकता है। साल 2017 में इन फंड्स में पैसा लगाना आपके लिए बेहतर साबित हो सकता है।

आइए अब नजर डालते कुछ फंड्स की परफॉर्मेंस पर। प्रिंसिपल इमरजिंग ब्लू चिप फंड ने पिछले कुछ सालों में 17.5% का सालाना रिटर्न दिया था। वहीं, 3 और 5 साल में इस फंड का रिटर्न क्रमश: 31.7 और 27.5 प्रतिशत रहा। दूसरा फंड L&T इंडिया वैल्यू फंड है, जिसका पिछले पाँच साल में 16.8 प्रतिशत का रिटर्न दिया था ।

इसके अलावा भी बहुत सारे ऐसे फ़ंड्ज़ हैं जो बिना ज़्यादा चिंता और जोखिम के अच्छी रिटर्न देते हैं , लेकिन ये जान लें कि म्यूचूअल फ़ंड्ज़ में आपका पैसा शेयर मार्केट में निवेश किया जाता है इसलिए रिस्क ज़रूर रहता है परंतु समझदारी से चुने गए Mutual Fund हमेशा अच्छी रिटर्न दे सकते हैं |

जेनेलियाचे बाभळगावमधील सासरचे घर तुम्ही पहिले का?, भेटा तिच्या माहेर-सासरच्या मंडळींना !

जेनेलियाचे बाभळगावमधील सासरचे घर तुम्ही पहिले का?, भेटा तिच्या माहेर-सासरच्या मंडळींना. मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने नुकतीच वयाची 29 वर्षे पूर्ण केली आहेत. 5 ऑगस्ट 1987 रोजी एका ख्रिश्चन कुटुंबात तिचा जन्म झाला.

कोकणी ही तिची मातृभाषा आहे. जेनेलिया राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. वयाच्या 15 व्या वर्षी जेनेलिया जाहिरातीत झळकली होती. पार्कर पेनच्या जाहिरातीत अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी तिला मिळाली होती. वयाच्या 16 व्या वर्षी तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. तुझे मेरी कसम या सिनेमाद्वारे तिने अभिनयाचा श्रीगणेशा केला. जेनेलियाने हिंदीसोबत दाक्षिणात्य सिनेमांमध्येही भरपूर काम केले आहे.

रितेश देशमुखसोबत लग्न-

जेनेलियाचे लग्न प्रसिद्ध राजकारणी विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुखसोबत झाले आहे. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले होते. 3 फेब्रुवारी 2012 रोजी रितेश आणि जेनेलियाचे लग्न झाले आणि ही बॉलिवूड अभिनेत्री लातूरची सूनबाई झाली. ख्रिश्चन आणि महाराष्ट्रीय पद्धतीने दोघांचे लग्न झाले होते. हे दाम्पत्य दोन गोंडस मुलांचे आईवडील आहेत. 25 नोव्हेंबर 2014 रोजी मुलगा रियान आणि 1 जून 2016 रोजी राहिलचा जन्म झाला.

जेनेलियाच्या माहेर आणि सासरच्या मंडळींविषयी.

जेनेलियाच्या माहेरी तिचे आईवडील आणि भाऊ-वहिनी आहेत. निल डिसुजा हे तिच्या वडिलांचे तर जेनेट डिसुजा हे आईचे नाव आहे. जेनेलियाला एक धाकटा भाऊसुद्धा आहे. त्याचे नाव निगेल असे आहे. तर निगेलचे लग्न पंजाबी तरुणीसोबत विवाह केला आहे.

जेनेलियाच्या सासरी.

बाभळगाव (ता. लातूर) हे जेनेलियाचे सासर आहे. दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा रितेश दुस-या क्रमांकाचा मुलगा रितेशची जेनेलिया पत्नी आहे. सुशीलादेवी देशमुख आणि दगडोजीराव देशमुख हे रितेशच्या आजीआजोबांचे नाव. वैशालीताई देशमुख हे जेनेलियाच्या सासूबाईंचे नाव आहे. विलासरावांचे धाकटे बंधू आणि रितेशचे काका आहेत माजी मंत्री, आमदार दिलीपराव देशमुख. अर्थातच दिलीपराव देशमुख जेनेलियाचे चुलत सासरे आहेत. रितेशला अमित आणि धीरज हे दोन भाऊ आहेत. अर्थातच जेनेलियाला दोन दीर आहेत. तिचे मोठे दीर अमित देशमुख राजकारणात सक्रिय आहेत. विलासरावांच्या थोरल्या सूनबाई आणि रितेशच्या वहिनी अदिती देशमुख गोल्ड क्रिस्ट हायस्कूलच्या प्रमुख आहेत. जेनेलियाचा धाकटा दीर धीरज उद्योग क्षेत्रात असून, दीपशिखा (मूळ नाव हनी भगनानी) चित्रपट क्षेत्राशी निगडित आहेत. अवीर देशमुख हा अमित देशमुख यांच्या मुलाचे, तर वंश देशमुख हा धीरज देशमुखांचा मुलगा आहे. रिआन आणि राहिल ही रितेश-जेनेलियाच्या मुलांची नावे आहेत.

वयाच्या १९ व्या वर्षी Mr.Asia झाला मराठमोळा सिद्धांत मोरे पाटील.

सिद्धांत मोरे यांचा जन्म औरंगाबाद (महाराष्ट्र) येथे जून 16, 1 99 5 रोजी झाला. ते प्रेमळ कौटुंबिक वातावरणात मोठे झाले, त्यांचे वडील संजय मोरे हे बॉडीबिल्डर होते आणि सध्या आयएफबीबी फेडरेशनमध्ये आहेेत. सिध्दांत सेंट जेवियरच्या हायस्कूलमध्ये शिकत होता, नंतर बामू युनिव्हर्सिटीमध्ये बॅचलर ऑफ कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केली. शालेय शिक्षणाच्या वेळेपर्यंत तो रायफल शूटिंगमधून अनेक क्रीडा प्रकार खेळत होता.

रायफल शूटिंगसाठी प्रशिक्षण घेतांना सिध्दांत नंतर बॉडीबिल्डिंगमध्ये सामील झाला आणि त्यानंतर वर्ष 2010 मध्ये बॉडीबिल्डिंगचा अभ्यास सुरू केला आणि नंतर 2012 मध्ये ऑल इंडिया इंटर कॉलेजिएटच्या निवड चाचणीत ते सहभागी झाले, जिथे त्यांनी विचलन आणि एकंदर वर्ग जिंकले.

सिध्दार्थ हे जपानच्या 15 व्या एशिया कपमध्ये झालेल्या 1 9 वर्षांखालील वयाच्या 1 9 वर्षांखालील ज्येष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे पहिले बॉडी बिल्डर होते आणि क्लासिक बॉडी बिल्डींग डिसीजनमध्ये पदक मिळविणारे पहिले इंडियन होते.

वर्ष 2016 मध्ये सिद्धिकलाला मोठा ब्रेक मिळाला, विजय शिंदे दिग्दर्शित “शिवा” या मराठी चित्रपटातुन अभिनयाकडे आपला प्रवास सुरु केला आणि प्रथम “बीई द बेस्ट” हेल्थ क्लबची श्रृंखला सुरू केली. 23 ऑगस्ट 2017 रोजी ऑरगबादमध्ये शाखा उघडली होती. शिवा चित्रपटात सिद्धांतची सहकलाकार अभिनेत्री तन्वी हेगडे असणार,तन्वीने सोनपरीमधील फ्रुटी या भूमिकेतुन सर्व प्रेक्षकांच्या मनात स्वतःची छबी निर्माण केलेली आहे.

तन्वी हेगडे अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट करत आहेत परंतु यावेळी ती चक्क Mr.Asia सोबत झळकणार आहे.

पांढरी दाढी आणि केस झटक्यात काळे करण्यासाठी काही रामबाण उपाय…

आजच्या आधुनिक युगात प्रत्येक जण पैसे कमावण्याचा मागे लागला आहे. दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या काही ना काही गोष्टींमध्ये रासायनिक पदार्थांचा उपयोग माणूस आपल्या फायद्यासाठी करत आहे. याचे मुख्य कारण आहे अधिकचा लोभ पण यामुळे होणारे दुष्परिणाम सहन करावे लागणार आहेत. रासायनिक पदार्थामुळे मनुष्याच्या शरीरास वेगवेगळ्या प्रकारे नुकसान होण्याची शक्यता असते.

सध्याच्या बदलत्या काळात आपल्याला बहुतेक वेळा बघायला मिळते की खूप कमी वयाच्या मुलामुलींना केस पांढरे होण्याच्या समस्येने ग्रासले आहे. केस पांढरे होण्याचे अनेक कारणे असू शकतात. काही कारणं नैसर्गिक तर काही वयक्तिक असू शकतात किंवा काही चुकीचा आहार घेतल्याने आणि काही व्हिटॅमिन ई च्या कमीमुळे कमी वयातच केस पांढरे होऊ शकतात. या समस्या जास्त असतील तरीही केस पांढरे होऊ शकतात. परंतु या समस्येपासून सुटका करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत.

हा व्हिडिओ एकदा बघा-

पांढरे केस काळे करण्यासाठी काही घरगुती उपचार-

1. ब्लॅक कॉफी

ब्लॅक कॉफीेने बिना काही साईड इफेक्ट आपण पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवू शकतो. त्यासाठी तुम्हाला ब्लॅक कॉफी पूर्ण केसांना अर्धा तासासाठी लावून ठेवायची आहे. यानंतर शाम्पू न लावता केसांना धुवून काढायचं आहे. काही हप्त्यासाठी तुम्ही हे केलं तर तुमचे केस नैसर्गिकरित्या पांढरे होतील.

2. आवळा

पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी आवळा हा फार पूर्वीपासून वापरला जात आहे. पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी सर्वप्रथम आवळा पाण्यात चांगल्या प्रकारे उकळून घ्या उकळल्यानंतर त्याचे पेस्ट बनवून ते कमीत कमी अर्धा तास केसांच्या मुळाला लावुन ठेवा. ही पद्धत तुम्ही महिन्यामधध्ये 4 वेळा तरी अवलंबली पाहिजे. यानंतर थोड्याच दिवसात तुम्हाला फरक जाणवू लागेल आणि केस नैसर्गिकरित्या काळे आणि अजून आकर्षक दिसायला लागतील.

3. ओट्स

ओट्स चा उपयोग आपण आपण खाण्यासाठी करतो, परंतु त्यामध्ये बायोटिन तत्व असतात जे की आपल्या केसांना पांढरे ठेवण्यासाठी मदत करतात आणि एवढेच नाही तर तुमचा डँड्रफ सुद्धा कमी होऊ शकतो. ओट्स ने पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी ओट्स ला तुम्ही उकळून केसांवर लावले तर काही आठवड्यात तुम्हाला तुमचे केस काळे झालेले दिसतील.

4. चहाचे पानं

चहाच्या पानांनी पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी पाने चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये उकळून घ्या आणि त्या पाण्याने केसांना धुवा. चहाच्या पानांनी केसं काळे होण्यास वेळ लागू शकतो पण हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि आपल्या एक एक केसाला काळे करण्यास मदत होते. यामुळे केसांमध्ये पूर्णपणे नैसर्गिक चमक तयार होते आणि तुमचे केस खूप आकर्षक वाटू लागतात.

5. मेहंदी

हप्त्यामध्ये एकवेळ केसांना मेहेंदी लावल्याने तुमचे जवळपास 2 महिन्यात तुमचे केस तुम्हाला काळे झालेले दिसू लागतील. आणि यापेक्षाही चांगले म्हणजे तुम्ही केसांना काळे करण्यासाठी त्रिफळा, शिकेकाई, आवळा आणि ब्लॅक कॉफीचा उपयोग करू शकता. यामूळे मेहेंदीची इलाज करण्याची क्षमता दुप्पट होते. आणि यांचे मिश्रण लावल्याने केस खूप मऊ होतील.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…