फक्त 6 दिवसात पित्ताच्या पिशवीतील स्टोन काढण्याचा अचूक उपाय, नक्की वाचा

पित्ताशयातील खडे (Gallstone ) :

या विकारामध्ये पित्ताशयात खडे निर्माण होतात. आज अनेकजनांना पित्ताशयातील खड्यांचा त्रास झालेला आढळतो. हा विकार Gallstone किंवा Biliary calculus या अन्य नावानेसुद्धा ओळखला जातो. एका खड्यापासूनचे अनेक लहान लहान खडे पित्ताशयात आढळू शकतात. हा विकार पुरुषांपेक्षा स्त्रीयांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.

का होतात पित्ताशयात खडे..?

आपल्या शरीरात पित्ताची (Bile) निर्मिती ही यकृतामध्ये होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते त्याला पित्ताशय (Gall bladder) असे म्हणतात, यामध्ये जास्त तयार झालेले पित्त साठवून ठवले जाते आणि प्रत्येक जेवणाच्या वेळी अन्न पचनासाठी ते पित्तनलिकेवाटे लहान आतडय़ात सोडले जाते. आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण जास्त झालं किंवा तंतुमय पदार्थाचं प्रमाण कमी झालं तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात. पित्ताशयातील खडे प्रामुख्याने तीन प्रकारचे असतात.
(1) पिगमेंट स्टोन्स
(2) कोलेस्टेरॉल स्टोन्स
(3) मिश्र खडे

Gallbladder अर्थात पित्ताची पिशवीतील खडे (स्टोन) काढण्याचा नैसर्गिक उपचार

हल्ली लोक भरपूर या समस्येने त्रासलेले आहेत आणि अनेकांना योग्य उपचार मिळत नाही आहे. तरी कृपया ही माहीती शेयर करत रहा.

पहिले 5 दिवस रोज 4 ग्लास सफरचंद (एप्पल) ज्यूस (डब्यातील तयार नाही) आणि 4-5 सफरचंद खावेत.

सहाव्या दिवशी रात्री जेवन (डिनर) करू नये.

या सहाव्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता 1 चमचा सेंधव मीठ 1 ग्लास गरम पाण्या सोबत घ्यावे.

रात्री 8 वाजता एकदा पुन्हा एक चमचा सेंधव मीठ 1 ग्लास गरम पाण्या सोबत घ्यावे.

रात्री 10 वाजता अर्धा कप ओलिव ओईल किंवा तिळाचे तेल अर्धा कप लिंबू रस मध्ये व्यवस्थित मिक्स करून प्यावे.

सकाळी पोट साफ होईल त्यामध्ये तुम्हाला हिरवे रंगाचे खडे दिसतील.

टीप : पालक, टमाटर, भेंडी, बीट हे खाऊ नये.

या महत्वाच्या माहीतीला गरजू व्यक्ती पर्यंत पोचवण्यासाठी माहीती शेयर करा आणि पेज लाईक करायला विसरू नका.

7 रात्र चेहऱ्यावर हे लावा किती ही जिद्दी दाग-धब्बे असतील ते निघून जातील, स्कीन 20 वर्ष तरुण दिसेल, सुंदर, चमकदार होईल, सुरकुत्या निघून जातील
एखाद्या महालापेक्षा कमी नाही आहे रजनीकांत ह्यांचे घर : बघा आतून कसे दिसते
विराट अनुष्का राहणार मुंबईतील फ्लॅट मध्ये : ह्या नवीन फ्लॅटची किंमत पाहून व्हाल थक्क

फक्त 7 दिवस हा उपाय केला तर तुमची गुडघेदुखी गुडघे टेकेल, गुडघ्यातून आवाज येत असेल तर नक्की वापरा

कशीही गुडघेदुखी असो फक्त 7 दिवसात ती दूर करण्याची ताकत आहे या उपायात. गुडघेदुखी वाढत्या वया सोबत वाढत जाते बऱ्याच लोकांना हा त्रास एखादा मार लागल्यामुळे होतो तर काहींना सांधेदुखी मुळे होतो. तर काही लोक म्हणतात गुडघ्यातील वेदना गुडघ्यामधील ग्रीस संपल्यामुळे होते. किंवा युरीक एसिडचे शरीरातील प्रमाण वाढल्यामुळे वेदना होतात. अनेक वेळा गुडघेदुखी एवढी वाढते की ती सहन करणे कठीण होते. एक्सरसाईज केल्यामुळे वेदने पासून थोडा आराम मिळतो कारण यामुळे गुडघ्यामधील अखडन निघून जाते आणि गुडघ्यांच्या गतीला सोप्पे करते. यामुळे वेदना कमी होतात.

चला पाहू गुडघेदुखी दूर करणारा असा उपाय जो तुमच्या गुदाघेदुखीला कमीच नाही तर संपवून टाकेल. चला पाहू हा उपाय कसा करतात.

आवश्यक साहित्य:

1 लहान चमचा हळद,1 चमचा मध, चिमुटभर चुना

कृती :

वरील तीनही साहित्य एकत्र करावे आणि थोडेसे पाणी टाकून पेस्ट तयार करावी. तुम्हाला वाटल्यास वरील साहित्य जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता जर ते तुमच्या गुडघ्यावर कमी पडत असेल तर. ही पेस्ट तुमच्या गुडघ्यावर लावावी आणि दहा मिनिट मालिश करावी. हा उपाय तुम्हाला रात्री झोपताना करायचा आहे. मालिश करून झाल्यानंतर यावर सुती कापड किंवा बैन्डेज बांधावे आणि सकाळी कोमट पाण्याने गुडघा धुवावा. या उपायामुळे वेदना कमी कमी होत जाईल आणि 7 दिवसा पर्यंत ती संपूर्ण बंद झालेली असेल.

कृपया लक्ष द्या :

वरील उपाय करताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे त्याखालील प्रमाणे आहेत.

फैट आणि प्रोटीनयुक्त पदार्थ न खावे.

शिमला मिरची, बटाटे, हिरवी मिरची, लाल मिरची, जास्त मीठ खाऊ नये, वांगी खाऊ नये

गुडघे गरम आणि थंड पैड्स ने शेकावे.

गुडघ्या खाली उशी ठेवावी.

वजन कमी ठेवावे, वजन वाढू देऊ नये.

जास्त वेळ उभे राहू नये.

आराम करावा वेदना वाढतील अश्या गोष्टी करणे टाळावे. अन्यथा तुमच्या वेदना वाढतील आणि सहन करणे कठीण होईल.

सकाळी रिकाम्या पोटी तीन-चार अक्रोड खावे, पालक खावे, विटामिन E युक्त अन्न खावे, कोवळ्या ऊनात जावे.

वरील सर्व पथ्य पाळताना आम्ही सांगितलेला उपाय करावा ज्यामुळे गुडघेदुखी बरी होईल.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

VIDEO : MS Dhoni Gave Some Tips to Sri Lankan Players

MS Dhoni !
The former Indian captain and the current wicketkeeper batsman MS Dhoni gave some serious tips to Sri Lankan players during the presentation ceremony after the third Twenty-20 Internationa match of Paytm series between India and Sri Lanka.

Team India won the match by 5 wickets. India has clean sweep the series by a margin of 3-0. Jaydev Unadkat is Man of the Match as well as Man of the Series.

Here is the Clip of the Video :-

For More Please Like And Share Our Page !!!
Watch More –
1. http://WATCH: Rohit Sharma asking the dressing room to send in MS Dhoni at number 3
2. http://WATCH : Dhoni,Rohit and Dhawan KICK-Start the celebrations in the dressing room!
3. VIDEO: MS Dhoni’s brilliant stumping denies Upul Tharanga from getting a century
4. Rohit Sharma gave Tips to ‘Virushka’, this is how Anushka Sharma Replied !

काळे डाग दूर करण्यासाठी फायदेशीर घरगुती उपाय : प्रत्येकांनी वाचाच

चेहऱ्यावर आलेले काळे डाग तुमच्या सुंदरते मध्ये अडसर असतात. ज्यामुळे तुमचा चेहरा खराब दिसू शकतो. ज्याला कोणत्याही केमिकलचा वापर न करता दूर करणे शक्य आहे. काही सोप्प्या घरगुती उपायाच्या मदतीने हे सहज शक्य आहे.

त्वचेवर मेलेनिनच्या अतिरिक्त श्रावामुळे चेहऱ्यावर डार्क स्पॉट, पैच आणि काळे डाग होऊ शकतात. मेलेनिनचे अतिरिक्त श्राव होण्या मागे सूर्याची प्रखर किरणे, हार्मोनचे असंतुलन, गर्भावस्था, काही औषधे, विटामिन, झोपेची कमी आणि अत्यंत जास्त तणाव यासारखी कारणे असू शकतात. चेहऱ्याला चमकदार बनवण्यासाठी आणि काळे डाग किंवा डार्क पैच सहज कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. चला पाहूयात असेच काही घरगुती उपाय ज्यांच्या मदतीने तुम्ही काळे डाग कमी करू शकता.

लिंबाचा रस

लिंबाच्या रसा मध्ये विटामिन सी असते जे काळे डाग आणि डार्क पैच कमी करण्यास मदत करतात. हे त्वचेला चमकदार सुध्दा करतात. एका भांड्यामध्ये लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये कापूस भिजवून त्याला आपल्या चेहऱ्यावर 30 मिनिट सोडून द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा चांगला धुवून घ्या. जर तुमची स्कीन जास्त सेन्सिटीव आहे तर लिंबाच्या रसा सोबत मध किंवा गुलाब जल मिक्स करा.

कच्चे बटाटे

कच्च्या बटाट्य मध्ये नेचुरल ब्लिचिंग प्रोपर्तीज असतात जे डाग, घाव आणि काळ्या खुणांना घालवण्यास मदत करतात. बटाट्याचे स्टार्च पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते, तसे यामध्ये असणारे एंजाइम्स त्वचेचे आरोग्य चांगले ठेवते. बटाट्याचे तुकडे चेहऱ्यावर काळे डाग असलेल्या भागावर चोळावे यामुळे काळे डाग कमी होतील.

ताक ( Buttermilk )

काळ्या डागा पासून सुटका करण्यासाठी ताक सुध्दा अतिशय फायदेशीर आहे. लिंबाच्या रसा प्रमाणे हे काळ्या डागांना फिक्के करण्यास मदत करते. यामध्ये लैक्तीक एसिड असते जे हळूहळू त्वचेचे पीगमेंटेशन कमी करते आणि त्वचेचा रंग गोरा करते. ताक आणि टमाटर रस दोन्ही मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. कमीत कमी 15 मिनिट हा लेप असाच चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर पाण्याने चांगले धुवून काढा. या उपायाने तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतील.

एलोवेरा

एलोवेरा मध्ये हिलिंग प्रॉपर्टीज असतात. याच्या जेल मध्ये पॉलीसैकेराइड असते जे काळ्या डागांना कमी करते आणि खुणांना बरे करते. हे त्वचेच्या सेल्स विकसित करण्यास मदत करते. एलोवेरा जेल डाग असलेल्या जागी लावा आणि 15-20 तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने चांगले धुवून घ्या.

हळद

हळद स्कीन लाइटेनिंग एजेंट सारखे काम करते. जे चेहऱ्यावरचे काळे डाग कमी करते. हे फ्री-रेडीकल्स रिपेयर करते आणि त्वचेच्या पिगमेंटेशनला कमी करते. हळद सूर्य किरणांमुळे झालेले डाग आणि रिंकल्स बरे करण्यासाठी प्रभावी आहे. हळद पावडर दुध किंवा लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून काळ्या डागावर लावावे. हे मिश्रण अर्धा तास चेहऱ्यावर तसेच ठेवा आणि नंतर धुवून टाका. यामुळे काळे डाग कमी होतात.

लसून दुधा मध्ये उकळवून पिण्यामुळे जे झाले ते अद्भुत होते

लसून फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर शरीरासाठी एक औषधी सारखे कार्य करते. यामध्ये विटामिन, खनिज, फॉस्फोरस, आयरन इत्यादी असते. लसून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. जेवणा मध्ये लसणाचा कोणत्याही प्रकारे केलेला वापर शरीरासाठी फायदेशीर असतो. दुध आपल्या शरीरासाठी उपयोगी असते. दुध पिण्यामुळे अनेक आजार दूर होतात आणि बोन्स मजबूत होतात. पण जर लसून आपणा दुधामध्ये मिक्स करून सेवन केल्यामुळे याचे फायदे अनेक पटीने जास्त वाढतात.

आजकाल खाण्यापिण्यातील दुर्लक्ष आणि वाईट सवयी यामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. ज्यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. आज आम्ही तुम्हाला दुधा सोबत लसून सेवन केल्यामुळे होणाऱ्या 10 मोठ्या फायद्या बद्दल सांगणार आहोत.

आजकाल बहुतेक लोकांचे गुडघे दुखतात, सियाटिकाची समस्या, कधी कधी तर वेदना एवढ्या वाढतात की चालणे फिरणे मुश्कील होते. कधीकधी या वेदनेमुळे गुडघ्यावर सूज येण्याची समस्या होते. पण आज आम्ही तुम्हाला लसून आणि दुधाचा असा उपाय सांगत आहोत ज्याच्या प्रयोगाने गुडघेदुखी, सियाटिका बरे होते, एवढेच नाही तर या उपायाने कोलेस्ट्रोल, बद्धकोष्ठ, कंबरदुखी, कैंसर, अपचन, मुरुमे, हृदय धमनीची ब्लॉकेज आणि माइग्रेन इत्यादी मध्ये आराम मिळतो.

लसूनवाले दुध बनवण्याची पद्धत

यासाठी तुम्हाला एक ग्लास दुधा मध्ये थोडेसे पाणी आणि लसून पेस्ट टाकावी आणि रात्री जेवल्यानंतर झोपण्या अगोदर हे दुध प्यावे. हे पिण्यामुळे कोणकोणते रोग ठीक होतात पाहूया.

दुध आणि लसून यांचे 10 फायदे

सियाटिकाच्या वेदना : 4 लसून पाकळ्या आणि 200 ml दुध, सर्वात पहिले लसून कापून दुधा मध्ये टाका. दुध काही मिनिट उकळवा. दुध उकळल्या नंतर हे गोड करण्यासाठी यामध्ये थोडे मध मिक्स करा. या दुधाचे रोज सेवन करा जो पर्यंत वेदन बंद होत नाहीत.

कोलेस्ट्रोल : दुध आणि लसून चे मिश्रण तुमच्या हृदयाच्या धमनी मधील अडथळे म्हणजेच यामध्ये जमा झालेले कोलेस्ट्रोल संपवण्यास मदत करतो आणि हाई कोलेस्ट्रोलची समस्या दूर होते.

बद्धकोष्ठता : आयुर्वेदानुसार हे नैसर्गिक पेय दुध आणि लसून चे मिश्रण आतड्यांना सक्रीय करून बद्धकोष्ठची समस्या दूर करतो आणि गुदा मार्गास नरम बनवतो.

अपचन : दुध आणि लसून चे मिश्रण पाचक रस निर्माण करण्यास मदत करतात ज्यामुळे एसिडीटी आणि अपचन सारख्या समस्येत फायदा होतो.

सांधेदुखी : या दुधा मध्ये शोथरोधी तत्व असतात. ज्यामुळे हे सांधेदुखी मध्ये विशेषतः फायदेशीर असते. जर तुम्हाला गुडघे दुखीची समस्या राहत असेल तर नियमित पणे 1 ग्लास दुधात 3-4 लसून पाकळ्या टाकून उकळवून प्यावे. यामुळे आराम मिळेल.

माइग्रेन : माइग्रेन च्या रुग्णांसाठी दुध आणि लसूनचे हे मिश्रण अत्यंत फायदेशीर आहे. हे सामान्य डोकेदुखी पासून सुटका देण्यातही गुणकारी आहे.

चेहऱ्यावरील मुरुमे : मुरुमांचा त्रास होत असेल तर लसूनवाले दुध पिण्यामुळे फायदा होतो. रोज एक ग्लास लसूनवाले दुध पिण्यामुळे मुरूम पूर्ण निघून जातात.

हृदय धमनी मधील ब्लोकेज : दुध आणि लसून चे मिश्रण तुमच्या हृदयाच्या धमनी मधील अडथळे म्हणजेच ब्लोकेज संपवतो आणि हाई कोलेस्ट्रोलची समस्या दूर करतो.

कंबरदुखी : ज्यालोकान कंबरदुखीची समस्या आहे त्यांच्या साठी लसूनवाले दुध लाभदायक आहे. लसून वेदने पासून मुक्ती देण्यासाठी मदत करतो.

कैंसर : भविष्यात कैंसर होऊ नये यासाठी दुध आणि लसून यांचे हे मिश्रण फायदेशीर आहे. हे साधारण त्वचा विकार बरे करते.

एखाद्या महालापेक्षा कमी नाही आहे रजनीकांत ह्यांचे घर : बघा आतून कसे दिसते

एखाद्या महालापेक्षा कमी नाही आहे रजनीकांत चे घर : बघा आतून कसे दिसते

रजनीकांत हे आपल्या ऍक्शन आणि अप्रतिम अभिनयासाठी नुसते साऊथच नाही तर बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहेत. रजनीकांत ह्यांनी अपार मेहनत आणि संघर्ष करून हे स्थान मिळवले आहे. रजनीकांत ह्यांनी आपल्या जीवनात खूप संघर्ष केला आहे. आज इतके मोठे सुपरस्टार असूनही ते जमिनीशी नाते धरून आहेत. रजनीकांत ह्यांच्या बद्दल असं बोललं जाते कि त्यांचे चाहते त्यांच्यावर नुसते प्रेमच नाही करत तर त्यांची पूजा सुद्धा करतात. तेच रजनीकांत म्हणतात कि हि लोकांची आणि चाहत्यांची महानता आहे.
रजनीकांत ह्यांचे केवळ चित्रपटच नाही तर त्यांची लाइफस्टाइल आणि घर सुद्धा शानदार आहे. आज आम्ही तुम्हाला चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख बनवणारे सुपरस्टार रजनीकांत ह्यांच्या आलिशान घराबद्दल सांगणार आहोत. सुपरस्टार रजनीकांत ह्यांचे अनेक धडाकेबाज चित्रपट तुम्ही पाहिले असते, परंतु कदाचित तुम्हांला माहिती नसेल त्यांचे घर सुद्धा काही कमी नाही आहे. ह्या सुपरस्टारचे घर सुद्धा सुपर पेक्षा पण सुपर-डुपर आहे. आज आम्ही तुम्हांला चेन्नईतील घराचे फोटो दाखवत आहोत. त्यांच्या घराचे फोटोज पाहून तुम्ही सुद्धा म्हणणार कि कोणत्या महालापेक्षा कमी नाही आहे हे घर.

तर बघूया आपल्या चित्रपटातून सर्वांनाच चकित करून सोडणारे रजनीकांत ह्यांच्या चेन्नई मधील आलिशान घरातील काही फोटोज :

घराच्या चारही बाजूस हिरवळ कोणत्याही हॉटेल चे फील देते. हा आहे सुपरस्टार रजनीकांत ह्यांच्या घरी जाणारा रस्ता.


चेन्नई मधील स्तिथ रजनीकांत ह्यांचे आलिशान घर कोणत्या महाल पेक्षा कमी नाही आहे.
घराच्या आतील फर्निचर आणि अप्रतिम इंटिरियर राजेशाही थाटमाट ची झलक दाखवते.किचन चे इंटिरियर सुद्धा आहे खूप अप्रतिम.

बघा घराचे शानदार लिविंग रूम


वॉशरूम सुद्धा आहे खूपच शानदार

आणखीन वाचा
1. विराट अनुष्का राहणार मुंबईतील फ्लॅट मध्ये : ह्या नवीन फ्लॅटची किंमत पाहून व्हाल थक्क
2. मुळ्याची पानं खाल्यावर काय होते : प्रत्येकांनी वाचाच
3.रात्री सॉक्स मध्ये कांदा ठेवा आणि सकाळी बघा : तुम्ही पण थक्क व्हाल पाहून

Rohit Sharma signals Ravi Shastri that send Mahendra Singh Dhoni at no. 3

Rohit Sharma signals Ravi Shastri that send Mahendra Singh Dhoni at no. 3

Rohit Sharma is showing his class as a batsman and the skipper of Indian cricket ever since he was asked to lead India in the absence of Virat Kohli. Though the whole Indore atmosphere was in the mood of applauding the effort made by Rohit Sharma, he showed his determination by keeping an eye on the batsman walking into the crease.

Coming to the actual story, the incident took place after his dismissal when Ravi Shastri asked Rohit Sharma from pavilion regarding the number 3 batsman. Rohit Sharma without any further considerations asked to send MS Dhoni by signalling them in his own way of acting. However, the sight brought an instant cheer from the fans for the way Rohit backing MS Dhoni.

Dhoni and Rohit (Credits: Cricket Country via Getty Images)
Earlier in the day, Sri Lanka won the toss and asked Indians to bat first. It was probably the only moment Sri Lanka have a laugh on their face as Rohit Sharma and Lokesh Rahul smashed the ball all over the park as audience witnessed the ball coming towards them often than not

Rohit Sharma equalled David Miller for the fastest-ever T20I century in terms of balls as both took 35 balls to register century. He galloped many records under his belt during the stunning knock as he was in no mood of stopping. Meanwhile, Rohit Sharma knocked the ball like a dream at Indore to equal fastest-ever T20I century.

The swashbuckling opener registered 118 runs off just 43 balls that includes 10 sixes and 12 fours. He knocked 108 runs only through boundaries which explains the onslaught created by Rohit Sharma at Indore and sadly, Sri Lankan bowlers are the victims of his willow again.

WATCH: Rohit Sharma asking the dressing room to send in MS Dhoni at number 3

Rohit Sharma produced one of the best T20 innings of all time today, hitting the Sri Lankan bowlers into the second tier for fun, and scoring the joint fastest T20 international century of all time.

It was an innings full of effortless, Rohit Sharma-esque sixes, clearing the boundaries with ease and accelerating like crazy, after having a very subdued and mellow start.

It looked like Rohit was setting himself up for the first ever T20 double hundred, but Chameera got him out in the 13th over, when Rohit was trying an upper cut over short third man.

But what Rohit did after getting out was something that every MS Dhoni fan saw and rejoiced. Rohit signalled to the dressing that he wanted MS Dhoni to come in at number 3, as he felt that it would be the ideal situation for Dhoni to come in and unleash himself.

Rohit squatted on the field and the imitated a wicketkeeper’s position in order to signal to the dressing room that he wanted Dhoni to come in next, instead of the already padded up Shreyas Iyer.

Check out the video: Courstsy BCCI _

read more VIDEO: MS Dhoni’s brilliant stumping denies Upul Tharanga from getting a century
विराट अनुष्का राहणार मुंबईतील फ्लॅट मध्ये : ह्या नवीन फ्लॅटची किंमत पाहून व्हाल थक्क
कच्चा कांदा खाल्ल्याने काय होते..? : तुम्ही पण थक्क व्हाल ‘हे’ पाहून
for more please like and share our page guys !!

विराट अनुष्का राहणार मुंबईतील फ्लॅट मध्ये : ह्या नवीन फ्लॅटची किंमत पाहून व्हाल थक्क

लग्नानंतर विराट अनुष्का राहणाऱ्या मुंबईतील ह्या नवीन फ्लॅटची किंमत पाहून तुम्ही सुद्धा शॉक व्हाल

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाचे फोटोज ट्विटरवर वायरल झाल्यावर सगळीकडे त्यांच्या लग्नाचीच चर्चा सुरु होती. विराट अनुष्काच्या लग्नामधील घातलेल्या पेहेरावापासून, अंगठी पासून ते लग्न झालेल्या जागे पर्यंत सर्व काही चर्चेत होते. विराट अनुष्काचे लग्न मागच्या आठवड्यात झाले असले तरी त्यांनी लग्नानंतर एकत्र मुंबईत राहण्याची प्लॅनिंग खूपच अगोदर पासून केली होती. लग्नानंतर एकत्र राहण्यासाठी विराट कोहली ने मागच्या वर्षीच मुंबई मध्ये एक प्लॅट बुक केला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार विराट लवकरच दिल्ली वरून मुंबई मध्ये शिफ्ट होणार आहे. बोललं जात आहे कि २७ वर्षीय कर्णधार विराट कोहली ने हा निर्णय घेतला आहे कि तो आपल्या ‘लेडी लव्ह’ अनुष्का शर्मा सोबत जास्त वेळ घालवण्यासाठी घेतला आहे. असंतर अनुष्का बँगलोर ची राहणारी आहे परंतु बॉलिवूड मधील कामाच्या निमित्त तिचा जास्त वेळ मुंबई मध्येच निघून जातो.

विकत घेतला आहे करोडोंचा फ्लॅट :

कोहली ने ओंकार रिटेलर्स अँड डेव्हलपर्स च्या ओंकार १९७३ मध्ये फ्लॅट विकत घेतला आहे. हा फ्लॅट वरळी मधील निर्माणाधीन ओंकार १९७३ प्रोजेक्ट च्या ‘C’ विंग मध्ये ३५ व्या मजल्यावर आहे. ह्या प्रोजेक्ट मध्ये एकूण ३ टॉवर बनत आहेत ज्यामध्ये ‘C’ विंग सर्वात लक्जरी आहे. मागच्या वर्षी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ओंकार बिल्डर्सच्या वरळी ऑफिसच्या बाहेरून येताना दिसले होते. त्यावेळी असं बोललं जात होते कि दोघेही फ्लॅट पाहायला गेले होते.
विराट ने मागच्या वर्षी मुंबई मधील वरळी भागात बनत असलेल्या ओंकार-१९७३ इमारतीमध्ये लग्जरी अपार्टमेंट बुक केले होते.

टीम इंडियाचा कर्णधाराने जो फ्लॅट विकत घेतला आहे. हा फ्लॅट ७,१७१ square feet लांब आहे आणि बुक करते वेळी ह्या सुपर लग्जरी अपार्टमेंट ची किंमत ३४ कोटी रुपये होती.

विराट अनुष्का चा नवीन फ्लॅट सी-फेसिंग अपार्टमेंट ३५ व्या मजल्यावर आहे. ते इथे युवराज सिंग चे शेजारी बनतील. युवराजने २०१४ मध्ये २९ व्या मजल्यावर फ्लॅट बुक केला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार विराटच्या ह्या अपार्टमेंटमध्ये ५ बेडरूम आहेत आणि त्यांना ह्या नवीन फ्लॅटची डिलिव्हरी २०१८ पर्यंत मिळणार.

कसा आहे विराट कोहलीचा फ्लॅट:
कोहली ने मागच्या वर्षी मुंबई मध्ये ‘ओंकार-1973’ इमारतीत लग्जरी अपार्टमेंट बुक केले होते.
बोलले जात आहे कि विराटच्या ह्या लग्जरी फ्लॅट मध्ये ५ बेडरूम्स असतील.
हा फ्लॅट ३५ व्या मजल्यावर असणार ज्याची डिलिव्हरी २०१८ पर्यंत मिळणार.
विराट अनुष्का चा नवीन फ्लॅट ७१७१ स्क्वेअरफिट असून ह्याची किंमत जवळजवळ ३४ कोटी रुपये आहे.
विराट अनुष्काच्या नवीन फ्लॅटच्या बाल्कनीवरून समुद्र आणि शहराचा संपूर्ण नजारा दिसेल.

रात्री सॉक्स मध्ये कांदा ठेवा आणि सकाळी बघा : तुम्ही पण थक्क व्हाल पाहून

कांद्याचा उपयोग कोण नाही करत, कांदा सलाड खाण्याबरोबर जेवणाचे स्वाद वाढवते. कांद्यामध्ये बरेच औषधीय गुणधर्म असतात, ह्याचा आयुर्वेदामध्ये महत्वाचे स्थान आहे. कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, फॉस्फोरस, पोटॅशिअम सारखे पोषक तत्वे असतात. जे शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी खूप गरजेचे असतात.

कांद्याच्या उपयोगाने बहुतेक आजार दूर होतात.

त्यांना आंतरिक वापराप्रमाणेच बाहेरील वापरासाठी सुद्धा उपयोग केला जातो.

रात्री झोपण्याअगोदर मोज्यामध्ये कांदा ठेवल्याने बहुतेक शारीरिक आणि मानसिक रोग नष्ट होतात.
सॉक्स किंवा मोज्यात कांदा ठेवून झोपल्याने होणारे फायदे :

आपल्या किचन मध्ये अश्या वस्तू असतात ज्या आपल्याला खूप प्रकारच्या आजारांपासून दूर ठेवतात. कांदा पण त्याचपैकी एक आहे जे सामान्यतः किचन मध्ये आढळून येतो.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का रात्री सॉक्स मध्ये कांदा ठेवल्याने खूप फायदे होऊ शकतात ते…?

तर चला जाणून घेऊया सॉक्स मध्ये कांदा ठेवून झोपण्याचे फायदे :
१. कांद्याला उग्र वास असतो जो आजूबाजूची हवा शुद्ध करतो आणि पायाची दुर्गंधी दूर करतो.

२. कांद्यात अँटी वायरल आणि अँटी बॅक्टिरियल गुण असतात. कांद्याला शरीरावर रगडल्याने बॅक्टेरिया नष्ट होतात.

३. कांद्यात फॉस्फोरिक ऍसिड असते जी त्वचेशी मिसळून शरीरातील रक्त शुद्ध करते.

४. कांद्याला मोज्यामध्ये ठेवल्याने हृदय स्वस्थ बनते.

५. कांद्याला पायांच्या मध्ये ठेवल्याने पोटात होत असलेल्या पिडांपासून मुक्ती मिळते.

६. किडनी संबंधीत आजारांपासून सुद्धा अराम मिळतो.

७. कांद्याचा तुकडा तुम्हाला मूत्राशय आणि लहान आतड्यांच्या समस्यपासून आराम देतो.

८. शरीरात ताप येत असेल तर सॉक्स मध्ये कांदा टाकून झोपा. ह्यामुळे तापामध्ये आराम मिळेल.

अधिक वाचा –
1. उभे राहून पाणी का प्यायचे नसते : हे वाचून तुम्हांला आपल्या पूर्वजांचा गर्व वाटेल
2. कच्चा कांदा खाल्ल्याने काय होते..? : तुम्ही पण थक्क व्हाल ‘हे’ पाहून
3. हे वाचल्यानंतर तुम्ही ह्यापुढे पपईच्या बिया चुकूनही फेकणार नाहीत : प्रत्येकाने वाचाच