थंडीत रात्री झोपण्याअगोदर हळदी वाले दूध प्या : बघा काय होते त्यामुळे…

थंडीमध्ये रात्री झोपण्यापूर्वी दुधात हळद टाकून प्यायल्याने काय होते…??

दुधात हळद टाकून पिणे हि एक पुरातन पद्धत आहे ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. तर चला जाणून घेऊया ह्याबद्दल.
बनवण्याची पद्धत :
तुम्हाला दुधात अर्धा चमचा हळद पावडर किंवा एक इंच हळदीचा ताजा तुकडा मिसळायचा आहे. हे मिश्रण १० ते १५ मिनिटे चांगले उकळून घ्या.

हळदीचे दूध पिण्याचे फायदे :

१. श्वसननलिके संबंधित आजारांवर फायदेशीर :
हळदीचे दूध रोगाणूविरोधी आहे आणि हे बॅक्टेरियल संक्रमण आणि वायरल संक्रमणशी लढते. हे दूध तुमच्या शरीरातील तापमान वाढवते आणि फुफ्फुसांमधील रक्तसंचय आणि sinus मधून लवकर आराम देते. म्हणून हे श्वसननलिकेसंबंधी आजरांवर उपचारासाठी उपयोगी ठरते. हळदीचे दूध अस्थमा आणि ब्रॉन्कायटिस च्या इलाजासाठी देखील खूप उपयोगी आहे.

२. सर्दी खोकल्यावर उपचार :
हळदी मध्ये अँटिसेप्टिक आणि सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात. जे संक्रमणासोबत सर्दी आणि खोकल्याच्या लक्षणांशी लढण्यास मदत करतात. हे सुख्या खोकल्याविरुद्ध विशेष प्रभावशील आहे.

३. रक्तभिसरण क्रिया सुधारते :
ह्या शक्तिशाली मसाल्याचा पूर्वीपासूनच आयुर्वेदातील औषधात एक रक्तशोधकाच्या रूपात उपयोग केला जातो. हे रक्ताभिसरण प्रक्रियेत सुधार करते. हे तुमच्या लिव्हर द्वारा पूर्ण शरीराचे डिटॉक्सीफाय करण्यास सुद्धा मदत करते.

४. सांधेदुखी समस्येवर फायदेशीर :
हळदी मध्ये सूज कमी करण्याचे गुणधर्म असल्यामुळे हे सांधेदुखी बरोबर सूज आणि जळजळ शांत करण्याचे काम करते. हे पेय हाडं आणि सांध्यांना मजबूत करतात. सोबत शरीराच्या लवचिकतेतही सुधार आणतात.

५. कॅन्सर वर उपचार :
कच्च्या हळद पासून बनवलेले दूध स्तन, त्वचा, फुफ्फुस, prostate आणि पोटाच्या कॅन्सर ला रोखण्याचे काम करते. तसेच ह्यात सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात. हे डीएनए ला नुकसान पोहोचणाऱ्या कॅन्सर पेशींना रोखतात आणि किमोथेरपीच्या साईड इफेक्ट ला कमी करतात.

६. नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवते :
ह्यामध्ये असलेले अँटिव्हायरल गुणधर्म तुमची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते आणि व्हायरस ची वाढ होण्यापासून रोखते. त्यामुळे तुम्ही हेपेटायटिस सारख्या संक्रमणापासून वाचू शकतात. संशोधनानुसार हे सुद्धा समोर आलं आहे कि हळद ऑजाइमार रोगाची वाढ कमी करते आणि कॅन्सर होण्याचा धोका सुद्धा कमी करते.

७. चांगली झोप :
हळदीचे गरम दूध झोपण्याच्या एक तास अगोदर प्यायल्याने चांगली झोप लागते. दुधामध्ये सेरोटोनिन आणि मेलॅटोनीन असतात जे मस्तिष्क (मेंदू) रसायनं आहेत जे तुमच्या झोपेच्या क्रियेमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावतात. हळद तणाव कमी करते आणि तुमच्या शरीराला आराम देते.

८. महिलांच्या मासिक पाळीत फायदेशीर :
नियमित हळदी सोबत दुधाचा एक ग्लास प्यायल्याने मासिक पाळीचा त्रास आणि अंतर्मन (Twitch) पासून अराम मिळतो.

हळदी दूध सुरु करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चिकित्सकांचा सल्ला अवश्य घ्या.

हे वाचल्यावर तुम्ही ह्यापुढे चुकूनही उभे राहून पाणी पिणार नाहीत : प्रत्येकाने वाचून शेअर कराच

कदाचित तुम्ही कोणाकडून ऐकले असेल कि बसून पाणी प्यायचे असते, उभे राहून नाही. तेव्हा आपण त्यांना बोलतो “हं.. त्याने काय होतं..?” तर मग आज आम्ही तेच सांगणार आहोत कि उभे राहून पाणी प्यायल्याने काय परिणाम होतो. जर तुम्ही उभे राहून पाणी पीत असाल तर तुम्हाला अपचन पासून ते ऍसिडिटी, अल्सर, किडनी, हृदयाची जळजळ, संधिवात (Arthritis) आणि gout सारखे रोग होऊ शकतात. तर चला सविस्तर माहिती करून घेऊया.

काय तुम्हांला माहिती आहे का कि योग्य प्रकारे पाणी न प्यायल्याने तुम्हांला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. आयुर्वेदानुसार आपल्याला उभे राहून पाणी नाही प्यायले पाहिजे. जर तुम्हाला उभे राहून पाणी प्यायची सवय असेल तर तुम्ही नकळत तुमचा वर्तमान आणि भविष्य दोन्ही धोक्यात घालत आहेत.

उभे राहून पाणी पिण्याच्या सवयीमुळे होणारे नुकसान :

१. किडनीचे विकार :

किडनीचे काम असते पाण्याचे फिल्टर करणं. उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी किडनीमधून योग्य रीतीने फिल्टर न होता वाहून जाते. वेळेसोबत तुमच्या मूत्राशय आणि रक्तामध्ये घाण जमू लागते. जर हीच स्थती जास्त काळापर्यंत राहिली तर मूत्राशय, हृदय आणि किडनीचे विकार होऊ शकतात.

२. पोटाचे आजार :

उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी अन्ननलिकेद्वारा वेगाने खाली वाहून जाते आणि पोट आतल्या द्वारातून आणि आसपास च्या अंगावर पाणी जोराने धार पडल्यामुळे तिथे क्षती पोहोचते. सारखं सारखं असं होण्याने पचनतंत्र बिघडते. ह्यामुळे हृदयाला सुद्धा नुकसान पोहोचु शकते.

३. संधिवात :

जर तुम्ही उभे राहून पाणी पीत असाल तर भविष्यात तुम्हाला संधिवात सारखे भयंकर आजार जडू शकतात. कारण उभे राहून पाणी प्यायल्याने शरीरातील द्रव पदार्थाचे संतुलन बिघडते. पाणी सरळ तीव्र वेगाने खालच्या दिशेने जाते जे सांध्यांमध्ये असलेल्या द्रवपदार्थांचे संतुलन बिघडवून तिथे गोठण्याची प्रक्रिया सुरु होते. ज्यामुळे सांधे दुखी आणि गाठ येण्यासारख्या समस्या निर्माण होतात.

४. तहान अपूर्ण राहते :

उभे राहून पाणी प्यायल्याने लवकर तहान भागत नाही. आणि आयुर्वेदामध्ये सांगितले आहे कि पाणी असे प्यायचे असते जसे खात आहात आणि अन्न असे खा कि जसे पीत आहात. अर्थात अन्न असे चावून खा कि त्याचे पाणी बनेल.

५. अपचन :

उभे राहून पाणी प्यायल्याने पोटाला अराम मिळत नाही, पोटावर अधिक जोर पडतो, बसून पाणी प्यायल्याने पोटाला अराम मिळतो ज्यामुळे पोट अजून चांगल्या पद्धतीने कार्य करते.

तर समजलात ना तुम्ही. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जेवढे जास्त पाणी पिणे गरजेचे आहे तितकेच जास्त गरजेचे योग्य रीतीने पाणी पिणे आहे. जर तुम्हीसुद्धा उभे राहून पाणी पित असाल तर आताच हि सवय बदला आणि बसून पाणी पिण्याची सवय लावून घ्या.

चेहऱ्यावर चुकुनही या 7 गोष्टी लावू नका: नाहीतर चेहरा विद्रूप दिसेल…

चेहर्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला कित्येक गोष्टी करतात. महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स सोबतच कित्येक घरगुती उपाय हि वापरले जातात. काही वेळा चेहऱ्यावर अश्याही गोष्टी लावल्या जातात ज्याने फायदा होण्याऐवजी फक्त नुकसानच होते. अश्या प्रकारे तुम्हांला हे नक्कीच माहिती पाहिजे कि, कोणत्या गोष्टींचा वापर त्वचेला नुकसान होऊ शकते.

व्हिनेगर:

काही महिला चेहऱ्यावरून डाग घालवण्यासाठी व्हिनेगर चा वापर करतात. परंतु व्हिनेगर मध्ये पाणी न मिसळता जर चेहर्यावर लावले तर यामुळे त्वचेवर खाज येणे किंवा रैशेज येणे सारख्या समस्या येऊ शकतात.

बियर:

बियरला त्वचेवर लावल्याने यात असलेल्या Acid त्वाचेला ड्राय बनवते आणि त्वचेवर बर्निंग सारख्या समस्या येतात.

बेकिंग सोडा:

तसे बघितले तर बेकिंग सोड्यामुळे त्वचेला कित्येक फायदे होतात. परंतु यात पाणी न मिसळता जर चेहर्यावर लावले तर यामुळे त्वचेवर पुरळ आणि डाग येणे सारख्या समस्या येऊ शकतात.

पुदिना:

काही महिला पुदिनाच्या पानांना बारीक करून त्यास मास्कप्रमाणे चेहऱ्यावर लावतात. पण त्यामुळे त्वचेवर पुरळ आणि लालसरपणा येतो.

टूथपेस्ट:

चेर्यावर टूथपेस्ट लावल्याने चेहरा खराब होतो. आणि वेळेआधीच चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.

बॉडी लोशन:

बॉडी लोशन चा वापर हाता-पायांवर केला जातो. परंतु हे चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची त्वचा काळी होते.

वॅसलिन :

बर्याच महिला चेहऱ्यावर वॅसलिन चा वापर करतात परंतु यामुळे धुलीकण त्वचेवर चिटकून राहतात त्यामुळे चेहऱ्यावर रोम छिद्र बंद होतात.

खालील माहिती अवश्य वाचा, तुमच्या आरोग्यास लाभदायक ठरेल:
सकाळी उपाशी पोटी लसणाची ‘पाकळी’ खा आणि फोटोवर क्लिक करून बघा काय होते ते…
फक्त 6 दिवसात पित्ताच्या पिशवीतील स्टोन काढण्याचा अचूक उपाय, नक्की वाचा
काळे डाग दूर करण्यासाठी फायदेशीर घरगुती उपाय : प्रत्येकांनी वाचाच
हे वाचल्यानंतर तुम्ही ह्यापुढे पपईच्या बिया चुकूनही फेकणार नाहीत : प्रत्येकाने वाचाच
सकाळचा नाश्ता न करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण… हार्ट अटैक पासून ते या गंभीर रोगांचा आहे खतरा

बटाट्याचे साल खाल्ल्याने ‘ह्या’ ५ रोगांपासून होते सुटका : बघा आणि शेअर करा

बटाट्याचे साल खाल्ल्याने ‘ह्या’ ५ रोगांपासून होते सुटका : बघा आणि शेअर करा

चव आणि आरोग्यासाठी बटाटा तर तुम्ही खातच असाल पण तुम्ही कधी बटाटयाच्या साली बद्दल विचार केला आहे का? जर अजून पर्यंत नाही विचार केला असेल तर आता नक्की विचार कराल. बहुतेक घरात बटाटा सोलल्यानंतर सालं कचऱ्यापेटीत मध्ये फेकले जाते. पण जर तुम्ही आंब्यासकट बाठ्याचे सुद्धा पैसे वसूल करायचा विचार करत असाल तर बटाट्यासोबतच त्याच्या साली सुद्धा खाणे सुरु करा.

जितक्या वेळी तुमच्या घरी बटाट्याची भाजी बनणार, सालीचा वापर करा. बटाटयाच्या सालीला वेवेगळ्या प्रकारे वापरून बहुतेक आजारांपासून सुटका होते आणि औषधांचा सुद्धा खर्च वाचतो. तुम्ही विचार करत असाल सालीचा कसा वापर करू शकतो. बटाट्याच्या सालीला उकळून त्याचा वापर केला जाऊ शकतो.

जर तुम्ही हे अगोदर केले नसेल तर तुम्हांला सांगू इच्छितो कि बटाट्याच्या साली चवीला खराब लागत नाही आणि सुगंध पण चांगला येतो.

तर चला जाणून घेऊया बटाट्याच्या सालीचे फायदे काय आहेत ते :
१. ब्लडप्रेशर (रक्तदाब) नियंत्रित करण्याकरता :
बटाट्यामध्ये चांगल्या प्रमाणात पोटॅशिअम असतात. पोटॅशिअम ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यात मदत करतात.

२. पचनक्रियेसाठी उपयुक्त :
बटाट्याची सालं मेटाबॉलिज्म (पचनक्रिया) ला योग्य ठेवण्यासाठी मदत करते. एक्स्पर्ट चे मानने आहे कि बटाट्याच्या साली खाल्ल्याने नसांना बळकटी येते.

३. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते :
जर तुम्ही आयर्नच्या कमतरतेने त्रस्त असाल तर इतर भाज्यांसोबत बटाट्याच्या साली खाणे खूप फायदेशीर राहील. बटाट्याच्या सालीत आयर्न खूप जास्त प्रमाणात असते ज्यामुळे अशक्तपणा येण्याची शक्यता कमी होते.

४. शारीतील ताकद वाढते :
बटाट्याच्या सालीत खूप प्रमाणात व्हिटॅमिन बी३ असते. व्हिटॅमिन बी३ ताकद देण्याचे कार्य करते. ह्याशिवाय ह्यामध्ये समाविष्ट असलेले नैसिन कार्बोज ला ऊर्जेमध्ये बदलून टाकतात.

५. फायबर शी लढते :
आपल्या आहारात फायबरचे काही प्रमाण जरूर असले पाहिजे. एका बाजूस जिथे बटाट्यात भरपूर प्रमाणात फायबरचे प्रमाण आढळते. दुसऱ्या बाजूस त्याच्याच सालीत चांगल्या प्रमाणात फायबर्स सुद्धा असतात. हे डायजेस्टिव्ह सिस्टम ला गती देण्याचे काम करते.

कच्चे अंडं खाल्ल्यामुळे काय होते : बघा क्लिक करून…

चुकुनही या गोष्टींना कच्चे खाऊ नये, असे केल्यास तुम्हाला महागात पडेल.

प्रत्येक व्यक्ती खाद्यपदार्थांचा शौकीन असतो. कोणाला गोड पदार्थ आवडतात, कोणाला आंबट, तर कोणाला चटपटीत. असेच काही आहार असतात ज्यांना कच्चे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. जर त्यांना शिजवले गेले तर त्यातील पोषक घटक नाहीशे होतात. जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानदेय ठरू शकतात. अश्याच प्रकारचे काही आहार असतात ज्यांना कधीच कच्चे खाऊ नये.

जर या गोष्टींचे सेवन तुम्ही कच्चे केले तर तुम्हाला अन्न विषबाधा, डोकेदुखी, चक्कर येणे, ओटीपोटात वेदना सारख्या समस्या होऊ शकतात. मुख्यतः कधीच चिकन, हिरवे बटाटे, अंडी, छाया ची पानं, राजमा आणि कसावाची मूळ यांचे कच्चे सेवन नाही केले पाहिजे. या गोष्टींमध्ये सालमोनेला, स्टेफाइलोकोकाई आणि क्लसट्रिडियम सारखे जंत आढळून येतात. ज्या कारणामुळे तुमची किडनी, रक्त आणि मज्जासंस्था वर फरक पडतो.

चुकूनही ह्या गोष्टी कच्च्या खाऊ नयेत :

अंडे:

hard-cooked eggs — There are many ways to hard-cook eggs.

काही लोकांची सवय असते, ते अंडे कच्चे खातात.सामान्यतः तर हे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे. जर तुम्ही याचे सेवन कच्चे केले, तर यात आढळून येणारा सैलमौनेला नावाचा वायररस पोटाशी निगडीत कित्येक समस्यांना आमंत्रण देऊ शकतो. म्हणून ते उकळून खावेत.

एग सेफ्टी सेंटरच्या रिपोर्टनुसार, जर तुम्ही कच्ची जर्दी (योक) खाल्ली तर अंड्यातील बॅक्टेरिया दूषित असल्याकारणामुळे तुम्ही आजारी पडण्याची भिती असते. आपण काय खावे काय खाऊ नये याबद्दल आपल्याला योग्य माहिती नसल्याने आपण अनेक पदार्थ समोर आले की केवळ खाण्याचे काम करतो.

तुम्ही अंडे शिजवता त्यावेळी आतील बलक जर बनावट असेल तर त्याच्या चवीमध्ये बदल होतो. अंड्यातील जर्दी (बलक) शिजवून खाल्ल्याने त्यात असलेले बॅक्टेरिया मरून जातात. कच्चे अंडे खाण्याचा सल्ला दिला जात नाही. पण हलके शिजवल्यामुळे पिवळ्या बलकमध्ये असलेले पोषक तत्व शाबूत राहतात. असे केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल राहत नाही. कच्चे अंडे कधीच खाऊ नये. उकडून अंडे खाण्याने अंड्यात असलेले आयर्न आणि बायोटिन योग्य प्रमाणात शरीरास मिळते. तसेच बॅक्टेरियम साल्मोनेलाच्या संक्रमणाची भिती कमी होते.

बर्ड फ्लू झालेल्य पक्षांच्या शरीरातून 10 दिवसांपर्यंत या आजाराचे व्हायरस बाहेर पडत असतात. त्यामुळे जर तुम्ही योग्य प्रकारे अंडे आणि मांस शिजवून खाल्ल्यास बर्ड फ्लू होण्याची भिती कमी होते. डब्लूएचओनुसार, कोंबडी आणि अंडे खाण्यास भिती नसते, पण हे खाण्याआधी चांगल्या प्रकारे शिजवून घ्यावे.

दूषित भोजन केल्याने 8 ते 72 तासांच्या आता मनुष्याला साल्मोनेला संक्रमणामुळे जुलाब, पोट दुखणे ताप येण्याची शक्यता असते. कच्चे अंडे खाल्ल्यामुळे उल्टी, डोके दुखणे, थंडी वाजणे या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही अंडे तळून अथवा दूधात शिजवून खाऊ शकता.

तुम्हीसुद्धा इयरबड्स ने कान साफ करत असाल तर सावधान : बघा काय होते

बहुतेक लोकं आपले कान स्वच्छ करण्यासाठी इयरबड्स चा वापर करतात, पण हे तुम्हांला महागात पडू शकतं. कारण यरबड्स ने कान साफ करण्याने आपल्या कानाला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकतात. इयरबड्सचा कानात वापर केल्याने खूप वेळा तर कानाचे पडदे सुद्धा फाटू शकतात किंवा ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. इ. एन. टी. स्पेशालिस्ट चे मानणं आहे कि सामान्यतः कानातला मळ स्वच्छ करायची आवश्यकता नसते कारण हे कानात धूळ माती जाण्यापासून वाचवते. आणि वेळेवेळेला कानाच्या आकारानुसार स्वतःच स्वच्छ होत असते.

तर चला मग जाणून घेऊया इयरबड्सच्या वापराने काय नुकसान होतात :

१.सारखं सारखं इयरबड्स टाकल्याने कानातील आतमधील भाग विस्तृत होत जातो. ज्यामुळे कानात धूळ माती जाते आणि ह्यामुळे कानाला अजून जास्त नुकसान होऊ शकतं.

२. इयरबड्स ने कान स्वच्छ करतेवेळी अनेकदा मळ पूर्ण बाहेर ने येता आतमधल्या बाजूस जाते जे कानाच्या पडद्यावर जमा होत जाते. ज्यामुळे कमी ऐकण्याची समस्या होऊ शकते.

३. इयरबड्स च्या वर रुई लावलेलं असते, जर ते कानाच्या आत मध्ये राहिले तर ते पाणी शोषून कानाच्या आतमध्ये फंगल इन्फेक्शनचे कारण बनु शकतं.

४. इयरबड्सच्या सारखं सारखं वापराने कानात खाज होऊ लागते आणि ती दूर करण्यासाठी आपल्याला इयरबड्सची सवय लागून जाते, ज्यामुळे कानाच्या आतमधील स्किन फाटण्याचा धोका असतो.

५. नकळत इयरबड कानाच्या खूप आतमध्ये जातो आणि कानाच्या पडद्यांना नुकसान पोहोचवू शकतो.

६. कानाच्या आत मध्ये चिकटपणा असतो जी मळाला कानाच्या पडद्यपर्यंत पोहोचू देत नाही परंतु इयरबड्स ने कान साफ करण्याने हा चिकटपणा निघून जातो ज्यामुळे कचरा सरळ कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचून तिथे नुकसान पोहोचवू शकतो.

आणखीन वाचा – 1. सकाळी उपाशी पोटी लसणाची ‘पाकळी’ खा आणि फोटोवर क्लिक करून बघा काय होते ते…
2. फक्त 6 दिवसात पित्ताच्या पिशवीतील स्टोन काढण्याचा अचूक उपाय, नक्की वाचा

सकाळी उपाशी पोटी लसणाची ‘पाकळी’ खा आणि फोटोवर क्लिक करून बघा काय होते ते…

सकाळी सकाळी उपाशी पोटी लसणाची पाकळी खाल्ल्यावर काय होते…?? : वाचा आणि शेअर करायला विसरू नका

आयुर्वेदामध्ये लसनाला तारुण्य टिकवून ठेवणारे अप्रतिम औषध मानले जाते. उपाशी पोटी कच्चा लसून खाण्याचे फायदे जाणून तुम्ही पण थक्क व्हाल. लसून फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर, याचे अनेक निरोगी फायदे सुद्धा आहेत. तुम्ही विचारही करू शकत नाही कि, लसणाची एक पाकळी सुद्धा कित्येक रोगांना पूर्ण पणे नाहीसे करू शकते. हे कित्येक आजारांना प्रतिबंध आणि उपचार करण्यात प्रभावी आहे. काहीही खाण्या किंवा पिण्याआधी लसून खाल्ल्याने सामर्थ्य अधिक वाढते. हे एक खूपच महत्वाचे नैसर्गिक Antibiotic प्रमाणे काम करते. लसणाचा वापर जेवणाची चव वाढवण्यास केला जातो. याच्या वापरणे जेवणाची चव बदलून जाते.

परंतु हे तुम्हाला माहित आहे का, लसणाची एक पाकळी शरीरास अनेक आजारांपासून वाचवते. हे फक्त तुमच्या जेवणाची चवच वाढवत नाही तर, तुमच्या आरोग्याची हि काळजी घेते. जर तुम्ही लसणाच्या एका पाकळीचे सेवन उपाशी पोटी केले तर, हे आपल्या शरीरासाठी अमृताशिवाय कमी नाहिये. आयुर्वेदामध्ये लसनाला तारुण्य टिकवून ठेवणारे अप्रतिम औषध मानले गेले आहे. सोबतच हे गुढघेदुखीसाठी सुद्धा एक अप्रतिम औषध आहे.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, लसून खाल्ल्याने होणारे असेच काहीसे अप्रतिम फायदे…

लसणाचे 8 अप्रतिम फायदे :

१. रक्त प्रवाह आणि हृदय :

कित्येक लोकांचे असे मानने आहे कि, लसून खाल्ल्याने Hypertension च्या लक्षनांपासून बराच आराम मिळतो. हे फक्त रक्त प्रवाहालाच सुरळीत करत नाही तर, हृदयाशी संबंधित गंभीर अडचणींना हि दुर करते. सोबतच, लिवर आणि मूत्राशयाला सुद्धा स्वच्छ रूपाने काम करण्यास मदत करते.

२. भूक वाढवते :
हे पचन संस्थेस पूर्णपणे सुरळीत करते आणि भूकही वाढवते. जेव्हाही तुम्हाला भीती वाटते तेव्हा पोटात Acid बनते. लसून हे Acid बनण्यापासून पूर्णपणे थांबवते. हे मानसिक ताण कमी करण्यासही मदत करते.

३. मधुमेह, टयूफस, डिप्रेशन, आणि कर्क रोग ह्यासारख्या आजारांवर नियंत्रण :
जेव्हा detoxification ची गरज लागते तेव्हा एक पर्यायी उपचाराच्या रूपाने लसून भरपूर प्रभावी असते. लसून शरीरास सुक्ष्मजीव आणि किड्यांपासून वाचवते.
अनेक प्रकारचे आजार जसे, मधुमेह, टयूफस, डिप्रेशन, आणि काही प्रकारच्या कर्क रोगास आळा घालण्यास हि मदतगार ठरते.

४. श्वसन तंत्रास मजबूत बनवते :

लसून श्वसन तंत्रास भरपूर फायदेशीर असते. हे अस्थमा, निमोनिया, सर्दी, ताप, ब्रोंकाइटीस, फुफ्फुसे आणि खोकला इत्यादीस प्रतिबंध आणि उपचारास भरपूर फायदेशीर ठरते.

५. दातदुखिस दूर करते :

जर तुमच्या दातांमधे दुखत असेल तर लसनाची एक पाकळी सुद्धा भरपूर फायदेशीर ठरू शकते. यात असलेले एन्टीबैक्टिरीअल आणि वेदनानाशक गुण दातदुखिपासून आराम मिळवुन देते. यासाठी याची एक पाकळी बारीक़ करुण दातदुखीच्या ठिकाणी लावावे.

६. उच्च रक्तदाब नियंत्रित करते :

याचे सेवन केल्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो. तसेच हृदयाशी संबंधित त्रासानाही दूर करते.

७. पोटाशी निगडित त्रासाना दूर करते :

लसून पोटाशी निगडित समस्यांसाठी भरपूर फायदेशीर ठरते. सोबतच याचे सेवन केल्याने आपल्या पोटात असलेले विषारी पदार्थांना साफ करते.

८. पुरुषांसाठी फायदेशीर :

नविन संशोधानामध्ये हे समोर आले आहे की, जे पुरुष लसून खातात त्यांच्या कड़े महिला अधिक आकर्षित होतात. संशोधनानुसार महिलांना त्यांच्या घामाचा वास आवडतो. शास्त्रज्ञांचे मानने आहे की, महिला कही अश्या प्रकारे विकसित झाल्या आहेत की, त्यांना लसून खाणारे आवडतात.
लसणात एंटीबायोटिक, एंटीवायरल आणि एंटीफंगल गुण असतात. अश्या प्रकारे पुरुषांच्या घामातुन येणार्या लसनाचा वास महिलांना त्यांचा निरोगी असल्याचा संकेत देते.

सिर्फ धोनी के लिए ICC बनाएगी अलग नियम, देखकर हो जाएंगे हैरान !

ये क्या आईसीसी धोनी के लिए बनाएगी अलग नियम ? जानकर आप भी रह जाओगे दंग ! इन दिनों भारत और श्रीलंका के बीच क्रिकेट श्रृंखला खेली जा रही है जिसकी टेस्ट सीरीज 2-0 से भारत ने अपने नाम कर ली है इसके बाद वन डे सीरीज की बात करे तो पहला मैच श्रीलंका ने जीता तो वहीँ दूसरा मैच भारत ने जीत लिया और इस प्रकार तीसरा मैच निर्णायक मैच निकला . जोकि दोनों ही टीमो के लिए बहुत ही महत्वपूर्ण था .

पिछले रविवार को भारत और श्रीलंका के बीच वन डे सीरीज का आखिरी मैच खेला गया जिसे भारत ने 8 विकेट से जीत लिया . इस मैच का टर्निंग पॉइंट श्रीलंकाई बल्लेबाज ऊपल थरंगा का आउट होना रहा. आपको बता दें कि धोनी ने गजब की फुर्ती दिखाते हुए थरंगा को पवेलियन जाने पर मजबूर कर दिया और इसके बाद श्रीलंकाई टीम कम बैक करना नामुमकिन हो गया और श्रीलंका यह मैच हार गयी .

गौरतलब है की धोनी का यह अंदाज फैन्स को इतना पसंद आय कि धोनी के फैन्स ने एक बार फिर उनकी तारीफों के पुल बांधना शुरू कर दिया . इस पर एक यूजर ने लिखा कि ICC को नियम बनाने चाहिए कि धोनी ने स्टंप ने जब एक बार अपील कर दी तो फिर उसे थर्ड अंपायर तक भेजने की जरूरत नही, वह आउट माना जायेगा .

तो वहीँ दुसरे यूजर ने लिखा कौन कहता है कि भारत में बुलेट ट्रेन नही आई है हमारे धोनी जी तो उससे भी तेज है . तो एक यूजर ने लिखा कि चीते की चाल, बाज की नजर और धोनी की स्टंपिंग पर कभी संदेह नही करते, कभी भी मात दे सकती है . इस तरह धोनी के फैन्स ने कई मजेदार ट्वीट किये . यदि आप और भी मजेदार ट्वीट देखने जा रहे हो तो नीचे दी गयी विडियो जरुर देखे .

WATCH: MS Dhoni was running back to the pavilion when a fan called out his name, this is how MS reacted

MS Dhoni was running back to the pavilion when a fan called out his name, this is how MS reacted

MS Dhoni and the Indian team were in festive mood last night after the series win, bringing on the Santa hats to celebrate a thumping T20 series win against Sri Lanka.

A post shared by Sumit (@7sumit7) on

Sri Lanka had put up a below par score on a flat Wankhede wicket and everyone expected India to chase that down with ease. But the Indian top order played some questionable shots to put the pressure on the lower order to take India through.

MS Dhoni, Manish Pandey and Dinesh Karthik responded well to the pressure, taking calculative risks at the right time to take India through.

MS Dhoni once again struck the winning runs at the Wankhede against Sri Lanka, much to the delight of the crowd.

The Indian team celebrated the whitewash in emphatic fashion, enjoying the Christmas spirit with Santa hats on the field, following which the team headed to the dressing room.

While running back to the dressing room, Dhoni was called on by a few fans in the stadium, those who were adjacent to the stair case that led to the dressing room.

The fans started chanting ‘Dhoni Dhoni’ when MS passed them, to which Dhoni responded by shaking his head vigorously, all the while wearing that Santa hat.

Check out the video:

MS Dhoni will next feature in an India game on February 1st, when India take on South Africa in the ODI series.

सकाळचा नाश्ता न करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण… हार्ट अटैक पासून ते या गंभीर रोगांचा आहे खतरा

नाश्ता दिवसातील सर्वात महत्वाचे भोजन असते, पण याच्या महत्वाकडे बऱ्याचदा आपण लक्ष देत नाही. जर दिवसातील कोणताही एक आहार सोडण्याचा विकल्प निवडण्याची वेळ आली तर सर्वात पहिले आपण कदाचित नाश्त्याचाच विचार करतो. पण काय तुम्हाला माहीत आहे का सकाळचा ब्रेकफास्ट न केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर किती भयानक प्रभाव पडतो. कदाचित हे तुम्हाला माहीत नसेल तेव्हाच तर ऑफिस मध्ये जाण्याच्या घाईमध्ये तुम्ही नाश्ता करण्याचे टाळता तेव्हाच आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी फार खतरनाक ठरू शकते. कारण यामुळे डायबिटीज, उच्च रक्तदाब, पोटा संबंधीत गंभीर आजार यांच्या सोबतच हार्ट अटैकचा पण धोका वाढतो. चला तर पाहूया सकाळचा नाश्ता न करण्यामुळे शरीराला काय नुकसान होतात…

हृदयासाठी नुकसानदायक
हल्लीच झालेल्या एका संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे की दररोज ब्रेकफास्ट करणाऱ्याच्या तुलने मध्ये नाश्ता न करणाऱ्याना हार्ट अटैक आणि कोरोनरी हार्ट डिजीज होण्याचा धोका 27 टक्के जास्त असतो.

पोटाचे गंभीर आजार
पोट रात्रभर रिकामे असते त्यामुळे पोटामध्ये एसिडचे प्रमाण वाढते. यासाठी सकाळी काहीही न खाण्यामुळे एसिडीटीची समस्या होऊ शकते. ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास अल्सर होण्याची शक्यता असते.

माइग्रेनची समस्या
अन्न न करण्यामुळे शुगर लेवल मोठ्या गतीने खाली येते, ज्यामुळे त्या दरम्यान लो ग्लूकोज लेवल ला बैलेंस करण्यासाठी एक हार्मोन रिलीज होण्यास सुरुवात होते. यामुळे ब्लडप्रेशर लेवल वाढते आणि माइग्रेनचा अटैक येतो.

मधुमेह होण्याची भीती
जे लोक आपला सकाळचा नाश्ता करत नाहीत त्यांना 54 टक्के टाईप 2 डायबिटीज होण्याचा धोका असतो.

वजन वाढणे
नाश्ता न करण्यामुळे बॉडीचे मेटाबॉलिज्म हळूहळू होते. सोबतच खाण्याच्या वेळीस जास्त भूक लागलेली असल्यामुळे आपण ओवरइटिंग करतो. यामुळे वजन मोठ्या गतीने वाढते.

ब्रेन वर परिणाम
नाश्ता न केल्यामुळे ब्रेनला पाहीजे तेवढे न्युट्रिशन आणि एनर्जी मिळत नाही. यामुळे ब्रेनच्या फंक्शन्स वर वाईट परिणाम पडतो. त्यामुळे कोणत्याही कामात मन न लागण्याचा प्रोब्लेम होऊ शकतो.