शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांपासून सावध राहा ,ही लक्षणे असतील तर तुम्हाला होऊ शकतो ब्रेन ट्यूमर

मेंदूचा कर्करोग (ब्रेन ट्यूमर) : आजच्या काळातील जीवनशैलीत जलदगतीने बदल होत आहे. लोकांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी पासून राहण्याच्या सवयी पर्यंत बदल केले आहेत. खाण्या पिण्याच्या या सवयी मुळे लोकांना अनेक रोगांना सामोरे जावे लागत आहे.काही लोक घातकी आजारांनी घेरले गेले आहेत ज्यामुळे त्यांचा मृत्यू कोणत्याही क्षणी होऊ शकतो.आधीच्या जीवनात पौष्टिक अन्न असल्याने जीवनमान जास्त होते.

मेंदूचा कर्करोग (ब्रेन ट्यूमर) वेगवेगळ्या आकाराचा असतो :

आजच्या काळात व्यक्ती वेळेच्या आधीच अनेक रोगांनी वेधले गेले आहेत . त्यातील सगळ्यात भयानक रोग म्हणजे मेंदूचा कर्करोग! हा कर्करोग वेगवेगल्या आकाराचा असतो आणि त्या नुसार त्याची लक्षणे असतात. थोर शास्त्रज्ञ थिओडोर यांच्या मते या रोगाची लक्षणे कोणत्या ठिकाणी झालाय त्यावरदेखील डिपेंड असतो। उदाहरण जर तुमचा मेंदू कर्करोग मेंदू जवळ आहे तर तो आर्म आणि ayshot ला नियंत्रित ठेवतो.

जर तुम्हाला डोकेदुखी ची तक्रार येत असेल जी गोळ्या खाल्ल्याने ठीक होत असेल परंतु परत उद्भवत असेल तर सावधान राहायला हवे, कारण हे लक्षण म्हणजे कर्करोगाची सुरुवात असु शकते. हा रोग भयानक आजार आहे.जर योग्यवेळी या रोगाला नियंत्रित केले तर वाचण्याची शक्यता आहे. उशिरा उपाय केल्याने घातक ठरू शकते आणि याने मानसिक विक्षिप्तता येऊ शकते.मेंदूच्या कर्करोग च्या काळात डोक्यात अनेक शिरा आणि एक शीर असामान्य रूपात वाढत जाते ज्यामुळे बाकी शिरा त्रस्त होतात.बहुतेक वेळी हा कर्करोग अनुवांशिक असू शकतो. आणि मेंदूच्या कर्करोग आला पहिल्या लक्षणंपासून ओळखले जाते त्यामुळे ही लक्षणे तुमि ओळखली पाहिजे।

अचानक डोक्यात चमक निगल्यासारखे होते

यामुळे माणसाला अंधूक दिसायला लागत आणि सांधे दुखायला लागतात . परंतु माहीती असलेल्या डॉक्टरांच्या अनुसार अशी पण लक्षणे आहेत ज्यामुळे या भयानक रोगाला ओळखता येऊ शकते. कुठल्याही प्रकारच्या कर्करोगाचा पहिला उपाय ऑपरेशन. त्यामुळे डोक्यात चमक आल्यासारखे होते आणि चक्कर येते.यात खूपदा शरीर पूर्णपणे आखडले जाते किंवा झटके येतात.खूप वेळ व्यक्तीचे शरीर वाकले जाते. ह्या लॅक्सनवरून मेंदू कर्करोग ओळखू शकता.

लक्षणे ओळखा :

डोकेदुखी : हे पहिले आणि सामान्य लक्षण.या कर्करोगात सकाळी त्रास व्हायला सुरवात होते आणि नंतर सतत हा त्रास जाणवतो. हा त्रास इतका जास्त होतो की माणसांचं मानसिक संतुलन बिघडत।जर तुम्हाला सतत डोके दुखत असेल तर तो चिकित्सक ला भेटून लगेच यावर उपाय करावं.

शरीरातील कोणताही एखादा भाग बंद पडणे :

काहीवेळ व्यक्तीच्या शरीराचे किंवा चेहऱ्याचे काही भाग अचानक सुन्न पडून जाते. जर तुमच्यासोबत असे होत असेल तर त्याला नजरअंदाज करू नका. मेंदूच्या कुठल्याही भागावर कर्करोग झाल्याने असे होते.

सतत मळमळ आणि उलटी :

खूपदा उलटी होते किंवा उलटी होत नाही पण मळमलल्या सारखे जाणवते. जर असे जाणवले तर तुम्हीदेखील या कर्करोगाचे शिकारी झाले म्हणून समजायचे.

विसरण्याचा आजार :

जर तुम्हाला कोणतीही गोष्ट लक्षात राहत नसेल किंवा स्वतःला सांभाळण्यासाठी लढत असाल तर सावधान होण्याची गरज आहे. यासोबतच जर तुम्हाला बोलण्यात त्रास जाणवत असेल तर तुमचे चेहऱ्यावर चे हावभाव देखील बदलतात.

नजर बदलणे :

अचानक कोणत्याही गोष्टी अंधुक दिसणे किंवा एक वस्तू दोन दोन दिसणे हे देखील मेंदू कर्करोगाचे लक्षणे आहेत. म्हणून हे जाणवले की लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

चिडचिड पणा आणि स्वभावातील बदल:

या मेंदूच्या कर्करोगामुळे केवळ शरीरावर किंवा मनावर परिणाम होत नाही तर स्वभावात देखील बादल होतो. जर हा कर्करोग कानाच्या पुढच्या भागापर्यंत पोहोचला तर व्यक्तींच्या व्यवहारात देखील बदल जाणवतो.ते आपल्या व्यवहारात नियंत्रण ठेऊ शकत नाही त्यामुळे चिडचिड पणा वाढत जातो.

ऐकण्यात बदल:

मेंदू कर्करोग जेव्हा माणसांच्या ऐहिक कानाच्या पळत पोहोचतो तर याने फक्त बोलण्याची क्षमता प्रभावित होत नाही तर यामुळे व्यक्तीना ऐकण्यात देखील त्रास होत जातो. काहीवेळा तर असं जाणवत जणु कानाचा पडदा फाटलाय.

हात पाय आखडणे :

कर्करोगच्या पेशी चा प्रवेश जेव्हा कानाच्या पाळीच्या पोकळीत व्हायला लागतो तेव्हा अशी वेळ येते की त्यात अचानक व्यक्तीचे हात पाय आखडायला सुरुवात होते. त्याला असे जाणवते की जसे त्याच्या शरीराचे सर्व अवयव निष्क्रिय होत आहेत. ही परलिसिस ची पहिली पायरी आहे.

यातील कोणतेही लक्षण जाणवले तर लगेच डॉक्टर चा सल्ला घ्यावा.

दातांचा पिवळेपणा दूर करा ह्या सोप्या घरगुती उपायाने : बघा क्लिक करून

दातांचा पिवळेपणा दूर करा ह्या सोप्या घरगुती उपायाने : बघा क्लिक करून

मोत्यांसारखे चमकणारे सफेद दात तुमची सुंदरता आणि व्यक्तिमत्वाची शोभा वाढवतात. दिवसातून दोनवेळा ब्रश आणि दातांची योग्य निगा राखल्यास दात मोत्यांपेक्षा चमकदार आणि मजबूत बनून राहतात. गुटखा, पान, तंबाखू, सिगारेट, दारू इत्यादिमुळे दातांची शुभ्रता कमी होतेच त्याचबरोबर दातांचं मुळं पण कमजोर बनवतात. जर तुम्ही दातांच्या पिवळेपणाने त्रस्त असाल तर करा हे सोपे घरगुती उपाय :

१. तुळस :

तुळस मध्ये दातांचा पिवळेपणा दूर करण्याची अद्भुत क्षमता असते. त्याचबरोबर, तुळस तोंड आणि दातांच्या रोगांपासून दूर ठेवते. तुळशीच्या पानांना उन्हात सुकवा. त्याची पावडर बनवून टूथपेस्ट मध्ये मिसळून ब्रश केल्याने दात चमकू लागतात.

२. मीठ :

मिठांमुळे दात स्वच्छ करण्याचा उपाय खूप प्राचीन आहे. मिठामध्ये २-३ थेंब मोहरीचे तेल मिसळून दात स्वच्छ केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. आणि दात चमकू लागतात.

३. संत्र्याचे साल :

संत्र्याचे साल आणि तुळशीचे पानं सुकवून त्याची पावडर बनवा. ब्रश केल्यानंतर ह्या पावडर ने रोज दातांवर हलकं मसाज करा.संत्र्यात असलेले व्हिटॅमिन्स C आणि कॅल्शिअम मुळे दात मोत्यांसारखे चमकू लागतात.

४. गाजर :

नियमित गाजर खाल्ल्याने सुद्धा दातांचा पिवळेपणा कमी होतो. सामान्यतः, जेवण झाल्यानंतर गाजर खाल्ल्याने ह्यामध्ये असलेले फायबर दातांची चांगल्या तर्हेने स्वच्छता करतात.

५. लिंबाची काडी :

लिंबाचा उपयोग प्राचीन काळापासून दात स्वच्छ करण्यासाठी केला जात आहे. लिंबामध्ये दातांना शुभ्र ठेवण्यात आणि बॅक्टेरिया संपवण्याचे गुण असतात. लिंबू नैसर्गिक अँटी-बॅक्टिरियल आणि अँटी-सेप्टिक आहे. नियमित लिंबाच्या काडीने दात स्वच्छ केल्यास दातांचा पिवळेपणा दूर होतो शिवाय दातांचे रोग होत नाही.

६. बेकिंग सोडा :

बेकिंग सोडा पिवळे दात पांढरे शुभ्र बनवण्याचा सर्वात चांगला घरगुती उपाय आहे. ब्रश केल्यानांत थोडासा बेकिंग सोडा घेऊन दातांना साफ करा. ह्यामुळे दातांवर जमा झालेला पिवळेपणा हळू हळू स्वच्छ होत जातो. बेकिंग सोडा आणि थोडं मीठ टूथपेस्ट मध्ये मिसळून ब्रश केल्याने दात स्वच्छ होतात.

७. लिंबाचं रस :

एका लिंबाचा रस काढून तेवढ्याच प्रमाणात पाणी मिसळा. खाल्ल्यानंतर ह्या पाण्याने गुळण्या करा. हा उपाय रोज केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो आणि श्वासांची दुर्गंधीसुद्धा दूर होते.

मुकेश अंबानी जवळ आहेत जगातील सहा सर्वात महागड्या वस्तू : किंमत ऐकून थक्क व्हाल

मुकेश अंबानी कडे आहेत जगातील ७ सगळ्यात महागड्या वस्तू, किंमत ऐकून दंग व्हाल.

मुंबई – अंबानी कुटुंब आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. बातम्यांमध्ये सतत त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबच्या राजेशाही राहणीमानाची चर्चा होत असते. मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी यांच्या बद्दल काही दिवसांपूर्वी एक बातमी आलेली कि, त्यांच्या एका कप चहाची किंमत लाखो रुपये आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब कश्याप्रकारचे राजेशाही राहणीमान जगतात याचा प्रत्यय तुम्हाला या गोष्टीमुळेच होईल कि, त्यांच्याकडे या ७ वस्तू आहेत ज्या जगात कोणत्याच दुसरया व्यक्तीकडे नाहीयेत.

बोईंग बिसिनेस जेट २ –

२००७ वर्षात मुकेश अंबानी यांनी स्वत:चा दुसरा जेट १००४ वर्ग फुट केबिन स्पेसमध्ये घेतला.
ज्यामध्ये ७८ प्रवाश्यांसाठी बसायची व्यवस्था आहे. मुकेशच्या या खासगी जेटची किंमत ७३ मिलियन डॉलर्स (तब्बल ७ करोड ३ लाख) एवढी आहे.

फाल्कन ९०० ई एक्स –

अंबानीच्या फाल्कन ९०० ई एक्स विमानामध्ये मिड फ्लाईट ऑफिससाठी सैटेलाईट टीवी, केबी मुजिक सिस्टम सारख्या काही आधुनिक सुविधा आहेत. याची किंमत जवळ-जवळ ४३.३ मिलियन (४ करोड ३ लाख) आहे.

एन्टीला –

मुकेश अंबानीच्या घराचे नाव एन्टीला आहे. घरातच मल्टी स्टोरेज गेरेज आहे, ज्यामध्ये एका वेळेस १६८ गाड्या ठेवता येऊ शकतात. या गेरेज च्या वर तीन हेलीपैड आहेत. मुकेश अंबानीच्या आलिशान घराचे नाव पौराणिक बेट एन्टीलाच्या नावावर ठेवलं गेलं आहे. याची किंमत जवळ-जवळ १ बिलियन डॉलर्स आहे. मुकेश अंबानीच्या रिलायंस इंडस्ट्रीला आपण त्यांची चौथी सर्वात किमती वस्तू म्हणू शकतो. हि भारतात एनर्जी टेक्सटाईल, रिटेल आणि टेली-कम्युनिकेशन क्षेत्रात बिसिनेस करते. यापासून मुकेश अंबानीला दरवर्षी ४.७ बिलियन डॉलर्सची कमाई होते.

मेबैक ६२ –

मेबैक एक ५५१३ सी सी इंजिन लक्झरी गाडी आहे. हि गाडी विकत घेणारे भारतातील पहिले व्यक्ती मुकेश अंबानी आहेत. हि गाडी बुलेट प्रुफ आहे, ज्याची किंमत १ मिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे.

एयरबस ए-३१९ –

मुकेश अंबानीकडे १८० सीटर ए-३१९ एयरबस पण आहे. याची किंमत २३० करोड रुपये आहे.

फक्त 6 दिवसात पित्ताच्या पिशवीतील स्टोन काढण्याचा अचूक उपाय, नक्की वाचा

पित्ताशयातील खडे (Gallstone ) :

या विकारामध्ये पित्ताशयात खडे निर्माण होतात. आज अनेकजनांना पित्ताशयातील खड्यांचा त्रास झालेला आढळतो. हा विकार Gallstone किंवा Biliary calculus या अन्य नावानेसुद्धा ओळखला जातो. एका खड्यापासूनचे अनेक लहान लहान खडे पित्ताशयात आढळू शकतात. हा विकार पुरुषांपेक्षा स्त्रीयांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.

का होतात पित्ताशयात खडे..?

आपल्या शरीरात पित्ताची (Bile) निर्मिती ही यकृतामध्ये होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते त्याला पित्ताशय (Gall bladder) असे म्हणतात, यामध्ये जास्त तयार झालेले पित्त साठवून ठवले जाते आणि प्रत्येक जेवणाच्या वेळी अन्न पचनासाठी ते पित्तनलिकेवाटे लहान आतडय़ात सोडले जाते. आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण जास्त झालं किंवा तंतुमय पदार्थाचं प्रमाण कमी झालं तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात. पित्ताशयातील खडे प्रामुख्याने तीन प्रकारचे असतात.
(1) पिगमेंट स्टोन्स
(2) कोलेस्टेरॉल स्टोन्स
(3) मिश्र खडे

Gallbladder अर्थात पित्ताची पिशवीतील खडे (स्टोन) काढण्याचा नैसर्गिक उपचार

हल्ली लोक भरपूर या समस्येने त्रासलेले आहेत आणि अनेकांना योग्य उपचार मिळत नाही आहे. तरी कृपया ही माहीती शेयर करत रहा.

पहिले 5 दिवस रोज 4 ग्लास सफरचंद (एप्पल) ज्यूस (डब्यातील तयार नाही) आणि 4-5 सफरचंद खावेत.

सहाव्या दिवशी रात्री जेवन (डिनर) करू नये.

या सहाव्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता 1 चमचा सेंधव मीठ 1 ग्लास गरम पाण्या सोबत घ्यावे.

रात्री 8 वाजता एकदा पुन्हा एक चमचा सेंधव मीठ 1 ग्लास गरम पाण्या सोबत घ्यावे.

रात्री 10 वाजता अर्धा कप ओलिव ओईल किंवा तिळाचे तेल अर्धा कप लिंबू रस मध्ये व्यवस्थित मिक्स करून प्यावे.

सकाळी पोट साफ होईल त्यामध्ये तुम्हाला हिरवे रंगाचे खडे दिसतील.

टीप : पालक, टमाटर, भेंडी, बीट हे खाऊ नये.

या महत्वाच्या माहीतीला गरजू व्यक्ती पर्यंत पोचवण्यासाठी माहीती शेयर करा आणि पेज लाईक करायला विसरू नका.

7 रात्र चेहऱ्यावर हे लावा किती ही जिद्दी दाग-धब्बे असतील ते निघून जातील, स्कीन 20 वर्ष तरुण दिसेल, सुंदर, चमकदार होईल, सुरकुत्या निघून जातील
एखाद्या महालापेक्षा कमी नाही आहे रजनीकांत ह्यांचे घर : बघा आतून कसे दिसते
विराट अनुष्का राहणार मुंबईतील फ्लॅट मध्ये : ह्या नवीन फ्लॅटची किंमत पाहून व्हाल थक्क

फक्त 7 दिवस हा उपाय केला तर तुमची गुडघेदुखी गुडघे टेकेल, गुडघ्यातून आवाज येत असेल तर नक्की वापरा

कशीही गुडघेदुखी असो फक्त 7 दिवसात ती दूर करण्याची ताकत आहे या उपायात. गुडघेदुखी वाढत्या वया सोबत वाढत जाते बऱ्याच लोकांना हा त्रास एखादा मार लागल्यामुळे होतो तर काहींना सांधेदुखी मुळे होतो. तर काही लोक म्हणतात गुडघ्यातील वेदना गुडघ्यामधील ग्रीस संपल्यामुळे होते. किंवा युरीक एसिडचे शरीरातील प्रमाण वाढल्यामुळे वेदना होतात. अनेक वेळा गुडघेदुखी एवढी वाढते की ती सहन करणे कठीण होते. एक्सरसाईज केल्यामुळे वेदने पासून थोडा आराम मिळतो कारण यामुळे गुडघ्यामधील अखडन निघून जाते आणि गुडघ्यांच्या गतीला सोप्पे करते. यामुळे वेदना कमी होतात.

चला पाहू गुडघेदुखी दूर करणारा असा उपाय जो तुमच्या गुदाघेदुखीला कमीच नाही तर संपवून टाकेल. चला पाहू हा उपाय कसा करतात.

आवश्यक साहित्य:

1 लहान चमचा हळद,1 चमचा मध, चिमुटभर चुना

कृती :

वरील तीनही साहित्य एकत्र करावे आणि थोडेसे पाणी टाकून पेस्ट तयार करावी. तुम्हाला वाटल्यास वरील साहित्य जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता जर ते तुमच्या गुडघ्यावर कमी पडत असेल तर. ही पेस्ट तुमच्या गुडघ्यावर लावावी आणि दहा मिनिट मालिश करावी. हा उपाय तुम्हाला रात्री झोपताना करायचा आहे. मालिश करून झाल्यानंतर यावर सुती कापड किंवा बैन्डेज बांधावे आणि सकाळी कोमट पाण्याने गुडघा धुवावा. या उपायामुळे वेदना कमी कमी होत जाईल आणि 7 दिवसा पर्यंत ती संपूर्ण बंद झालेली असेल.

कृपया लक्ष द्या :

वरील उपाय करताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे त्याखालील प्रमाणे आहेत.

फैट आणि प्रोटीनयुक्त पदार्थ न खावे.

शिमला मिरची, बटाटे, हिरवी मिरची, लाल मिरची, जास्त मीठ खाऊ नये, वांगी खाऊ नये

गुडघे गरम आणि थंड पैड्स ने शेकावे.

गुडघ्या खाली उशी ठेवावी.

वजन कमी ठेवावे, वजन वाढू देऊ नये.

जास्त वेळ उभे राहू नये.

आराम करावा वेदना वाढतील अश्या गोष्टी करणे टाळावे. अन्यथा तुमच्या वेदना वाढतील आणि सहन करणे कठीण होईल.

सकाळी रिकाम्या पोटी तीन-चार अक्रोड खावे, पालक खावे, विटामिन E युक्त अन्न खावे, कोवळ्या ऊनात जावे.

वरील सर्व पथ्य पाळताना आम्ही सांगितलेला उपाय करावा ज्यामुळे गुडघेदुखी बरी होईल.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

कच्चा कांदा खाल्ल्याने काय होते..? : तुम्ही पण थक्क व्हाल ‘हे’ पाहून

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा चाट, कांदा सर्वच खाण्याची चव वाढवते. जर तुम्हांला कांदा खाल्ल्यावर तोंडाची दुर्गंधी येत असेल तर खाल्ल्यानंतर माउथफ्रेशनर खा किंवा ब्रश करा पण कांदा जरूर खा. आहार तज्ञांच्या मते कांदा लैंगिक दुर्बलता दूर करण्यात खूप उपयोगी आहे. कांदा हा लैंगिक शक्तीच्या प्रचार आणि संवर्धनासाठी एक स्वस्त आणि सोपा पर्याय आहे. आज आम्ही तुम्हांला कांद्याचे काही खास उपयोग आणि गुणे सांगणार आहोत जे आचरणात आणून तुम्ही बहुतेक समस्या सोडवू शकता.

कांद्याचे 100 ग्रॅममध्ये पोषक घटक –

प्रथिने 1.2 जी कार्बोहायड्रेट 11.1 व्हिटॅमिन 15 मिग्रॅ

चरबी 0.1 जी कॅल्शियम 46.9 एमजी व्हिटॅमिन 11 मिग्रॅ

खनिज 0.4 ग्रॅम फॉस्फरस 50 मिग्रॅ कॅलरीज 50 मीटर

फायबर 0.6 ग्रॅम लोह 0.7 मिग्रॅ पाणी 86.6 ग्रॅम

१. बद्धकोष्ठता (कफ) दूर करते :
कांद्यात असलेले फायबर पोटासाठी खूप फायदेशीर आहे. कांदा खाल्याने कफ दूर होते. जर तुम्हांला वारंवार बद्धकोष्टता होत असेल तर नियमित कांदा खाणे सुरु करा.

२. गळ्याची खाज (खवासपणा) दूर करतो :

जर तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला होत असेल तर कांद्याचा ताजा रस प्या. ह्यामध्ये गूळ किंवा मध मिसळून प्यायल्याने अधिक फायदेशीर ठरेल.
नाकातून रक्तस्त्राव होत असेल तर कच्चा कांदा कापून त्याचा वास घ्या. ह्याशिवाय जर पाइल्सची समस्या असेल तर सफेद कांदा खाणे सुरु करा.

४. मधुमेहावर नियंत्रण ठेवते :
नियमित कांदा खाल्ल्याने इन्सुलिन तयार होतात. जर तुम्हांला मधुमेह असेल तर दररोज जेवणाबरोबर सलाड च्या स्वरूपात कांदा खाणे सुरु करा.
५. हृदयाशी संबंधित आजार नष्ट करते :
कच्चा कांदा रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रित करते. ह्यामध्ये मिथाईल सल्फाइड आणि अमिनो ऍसिड असते. ह्यामुळे हे कोलेस्ट्रॉलला सुद्धा नियंत्रित ठेवते आणि हृदयाच्या आजारांपासून वाचवते.

६. रक्ताची कमतरता (एनिमिया) दूर करते :
नियमित कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
हिरवा कांदा सुद्धा आहे खूप फायदेशीर :
हिरवा कांदा खाण्याचे खूप फायदे आहेत. हे कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी ठेवण्याचे काम करते. ह्यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात. अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. हिरव्या कांद्यामध्ये क्रोमियम असते.

डॉक्टर्स ने तो कहा था ‘कभी चल भी नहीं पाएगी’, आज बन चुकी हैं फेमस योग ट्रेनर

इंडिया में जैसे ही ‘योग’ का नाम आता है। दिमाग में सबसे पहले बाबा रामदेव की छवि घूम जाती है। घर के तमाम बुजुर्ग सुबह होते ही टीवी के सामने, रामदेव बाबा को फॉलो करने के लिए बैठ जाते हैं। सच थोड़ा कड़वा होता है लेकिन यंग जनरेशन, योग को थोड़ा ओल्ड फैशन मानती है। वहीं अगर सामने वाले को बोलो कि,”डूड जिमिंग करना है” तो थोड़ा कूल साउंड करता है। वो कहते है न घर की मुर्गी दाल बराबर।

लेकिन योग अपने आप में ज्यादा कूल है। यहाँ तक कि आजकल तो स्वदेश से ज्यादा विदेश में योग का चलन बढ़ गया है। सोशल मीडिया पर कई ऐसे योग करने वाले मिल जाएंगे जिन्हें देखकर आपको भी योग करने का मन करेगा। आज हम आपको ऐसी ही एक योग ट्रेनर से मिलवाने वाले हैं, जिन्हें बस आप देखते ही रह जाएंगे। इनके हॉट लुक्स ने पूरे इन्टरनेट पर खलबली मचा रखी है।

आइये देखते हैं।

एक घटना के बाद हुआ ऐसा

आज हम आपको दीपिका मेहता के बारे में बताने वाले हैं। दीपिका, दुर्भाग्यवश रॉक क्लाइम्बिंग के दौरान एक घटना का सामना कर चुकी हैं। इसके बाद डॉक्टर्स का कहना था कि वह फिर से चल नहीं पाएंगी।

इलाज हुआ नामुमकिन

1977 में डॉक्टर्स, दीपिका पर सारे इलाज आजमा चुके थे। लेकिन फिर भी वे रिकवर नहीं कर पा रही थीं। थक हारकर डॉक्टर्स ने अपने हाथ खड़े कर दिए।

लिया योग का सहारा

ऐसे में दीपिका ने साहस जुटाया और योग का सहारा लिया। उन्होंने 2002 में गुरु श्री के.पट्टाभि जॉइस से ‘अष्टांग योग’ की ट्रेनिंग ली और केरल के सिवानंद योग केंद्र में दूसरों को भी इसकी ट्रेनिंग दी।

योग शुरू करते ही दीपिका फिर से चलने में सक्षम हो गई। अब वे पूरी तरह फिट हैं। दीपिका ने बॉलीवुड के कई दिग्गज कलाकारों को भी ट्रेनिंग दी है। ऐश्वर्या राय, प्रियंका चोपड़ा, अालिया भट्ट जैसे एक्टर्स की वे ट्रेनर रह चुकी हैं। दीपिका का कहना है कि योग से ही इंसान को जीवन की सीख मिलती है। दीपिका, योग के लिए काफी मशहूर हैं और उनका अपना एक टीवी शो भी है।दीपिका का सोशल मीडिया अकाउंट योग की तस्वीरों से भरा हुआ है। 2015 में वे भारत में हुए फिटनेस कैम्पेन का भी चेहरा बन चुकी हैं। उनके अनुसार योग ही इंसान को मानसिक और शारीरिक रूप से स्ट्रॉन्ग बनाता है। दीपिका जो कभी खुद के पैरों पर खड़ी नहीं रह सकती थीं, आज दुनियाभर को योग सिखाती हैं। वे सबके लिए एक इंस्पिरेशन बन चुकी हैं।

योग को समर्पित जीवन
फिलहाल वे मुंबई में रहती हैं। यही अपनी ट्रेनिंग क्लास चलाती हैं। वे अपना पूरा जीवन योग को समर्पित कर चुकी हैं। लोगों को योग सिखाने का काम करती हैं। यह स्टोरी अपने दोस्तों के साथ भी जरूर शेयर कीजिएगा।

मोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावं? टेन्शन एका मिनिटात दूर होईल: नक्की वाचा..

मोबाईल पाण्यात पडला की आपल्या हृदयात एकदम धस्स होतं. बोलून चालून यंत्रच हो ते, त्यामुळे पाण्यात पडल्यावर ते जिवंत राहील की नाही याची शाश्वती देणे कठीणच! आणि आपल्याला या इवल्याश्या पण उपयुक्त यंत्राने इतकी सवय लावलेली असते की तो पाण्यात पडल्यावर जेवढी इजा त्याला होत नाही त्यापेक्षा जास्त मार आपल्या मनाला बसतो. मग पाण्यातून त्याला बाहेर काढल्यावर अगदी भरल्या डोळ्यांनी आपणं त्याच्याकडे पाहतो आणि त्याला सुरु करायचा प्रयत्न करतो. नशिबात असेल तर सुरु होतो नाही तर बोंबला!

अश्यावेळी पाण्यात पडलेला मोबाईल जरी सुरु झाला तरी तो अजून किती वेळ नीट काम करेल हे सांगता येत नाही, कारण मोबाईलच्या आता जर पाणी गेले असेल तर त्यामुळे आतील यंत्रणेला धोका पोचून मोबाईल कायमचा बंद होऊ शकतो.

अश्यावेळी सर्वप्रथम – मोबाईल सुरु झाल्यास सर्वप्रथम फोन स्विच ऑफ कराआणि त्याची बॅटरी काढून ठेवा.

सिम कार्ड, मेमरी कार्डही काढा. या गोष्टी मोबाईलमधून काढल्यानंतर शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.

त्यानंतर मोबाईलच्या आता गेलेले पाणी काढून टाकणे गरजेचे आहे. आता हे पाणी कसे काढावे याच्या अनेक पद्धती आहेत.

बहुतेक पद्धती तुम्ही ऐकून असालच, तर काही पद्धती अजून तुमच्या कानापर्यंत पोचायच्या बाकी असतील. आज आम्ही त्या सगळ्या पद्धती तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या सहाय्याने मोबाईलमध्ये पाणी गेले असल्यास आपण मोबाईल वाळवू शकतो.

एक पद्धत म्हणजे भिजलेला फोन तांदूळ असलेल्या भांड्यात ठेवा. त्यानंतर हे भांडं सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी कमीत कमी दोन दिवसा ठेवावा.

मोबाईल कोरडा करण्याची ही सर्वात उपयुक्त पद्धत असल्याचे बोलले जाते.

दुसरी एक पद्धत म्हणजे मोबाईल फोन व्हॅक्यूम क्लिनरने 20-30 मिनिटं कोरडा करा. यामुळे इंटरनल पार्ट्समधील पाणी चांगल्या प्रकारे वाळतं. मात्र फोन ऑन करण्याची घाई अजिबात करु नये.

ओला मोबाईल हेअर ड्रायरने कधीही वाळवू नये.
ड्रायरमधील हवा अतिशय गरम असते, त्यामुळे फोनमधील सर्किट वितळू शकतात. हेअर ड्रायर पाणी वाळण्यापेक्षा पाणी फोनमधील इंटरनल पार्ट्सपर्यंत पोहोचवतं. त्यामुळे मोबाईल फोन खराब होऊ शकतो.

मोबाईल वाळवण्यासाठी सिलिका जेल पॅकचाही वापर करु शकता.
हे जेल पॅक शूज बॉक्समध्ये ठेवावं. सिलिका जेल पॅक तांदळापेक्षा जास्त वेगाने ओलावा शोषण्याची क्षमता असते.

अजून एक पद्धत म्हणजे – मोबाईल वाळवण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा. या शिवाय फोन पुसण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करता येऊ शकतो.

आता ह्यापुढे जर कधी मोबाईल पाण्यात पडला की घाबरून न जाता यापैकी जी पद्धत तुम्हाला शक्य व सोप्पी वाटते ती वापरा… आणि तुमच्या लाडक्या मोबाईलचे प्राण वाचवा!

मित्रानो माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि आमचे पेज लाईक करा…
वॅसेलीनचे हे फायदे पाहून तुम्ही पण थक्क व्हाल : बघा फोटोवर क्लिक करून
पहा कसे लघवीचा रंग सांगत आहे तुमच्या आरोग्याची स्थिती, कोणता रंग काय सांगत आहे, तुम्ही किती हेल्दी आहे
मन्या सुर्वे ची कहाणी वाचून तुम्हीच म्हणाल माणूस वाईट नसतो एकदा वाचाच
7 रात्र चेहऱ्यावर हे लावा किती ही जिद्दी दाग-धब्बे असतील ते निघून जातील, स्कीन 20 वर्ष तरुण दिसेल, सुंदर, चमकदार होईल, सुरकुत्या निघून जातील

पहा कसे लघवीचा रंग सांगत आहे तुमच्या आरोग्याची स्थिती, कोणता रंग काय सांगत आहे, तुम्ही किती हेल्दी आहे

तुम्हाला माहीत असेलच की आपल्या मूत्राचा रंग हा नेहमी बदलतो. यामागे ही काही कारणे असतात. हा बदलणारा रंग तुमच्या आरोग्या बद्दल माहीती देत असतो. तर काही वेळा कोणत्यातरी आजाराचे संकेत देखील देत असतो. याकरीता अनेक वेळा डॉक्टर लघवी तपासणीसाठी पाठवतात. चला आज आपण पाहूया लघवीचा बदलणारा रंग आपल्याला आरोग्या बद्दल कोणकोणते संकेत देतो.

लघवीच्या या 9 रंगावरून तुमच्या आरोग्याची स्थिती समजते
पिंक किंवा रक्तवर्ण : जर तुम्ही बीट खालले असेल तर काही हरकत नाही पण जर नसेल खालले तर हा रंग धोक्याचा आहे. हा रंग लघवी मध्ये रक्ताची मात्रा असल्यामुळे होऊ शकतो. तुम्हाला किडनी, ट्युमर किंवा प्रोस्टेट आजार असू शकतो. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

साधारण पिवळा रंग : तुम्ही निरोगी आहात.

पारदर्शक पिवळा : तुमचे आरोग्य सामान्य आहे.

गडद पिवळा : सामान्य पण तुम्हाला त्वरित पाणी प्यायला हवे. तुमच्या शरीरात थोडी पाण्याची कमी आहे.

हलका लाल किंवा मधाच्या रंगा सारखी : शरीरात पाण्याची कमी झाली आहे. लवकरात लवकर पाणी प्यावे.

ब्राउन : तुम्हाला लीवरची समस्या होऊ शकते. डॉक्टरांशी संपर्क करा.

बेरंग किंवा पारदर्शक : तुम्ही थोडे जास्त पाणी पीत आहात. पाणी पिण्याचे प्रमाण थोडे कमी करा.

हिरवा रंग : हा रंग अत्यंत दुर्लभ अनुवांशिक आजाराचे लक्षण असू शकतो. पण हे काही खाण्यामुळे किंवा औषध मुळे पण होऊ शकते. जर हे काही दिवस राहीले तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

जास्त प्रमाणात सफेद फेस : थोडा फेस असतो पण जास्त प्रमाणात असेल तर याचे कारण तुमच्या अन्नामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

आधिक वाचा – 7 रात्र चेहऱ्यावर हे लावा किती ही जिद्दी दाग-धब्बे असतील ते निघून जातील, स्कीन 20 वर्ष तरुण दिसेल, सुंदर, चमकदार होईल, सुरकुत्या निघून जातील

IAS च्या परीक्षेत विचारलेला प्रश्न “जेसीबी चा फुल्ल फॉर्म काय आहे??” उत्तर जाणून नाही का घेणार???

IAS च्या परीक्षेत विचारलेला प्रश्न “जेसीबी चा फुल्ल फॉर्म काय आहे??” उत्तर जाणून नाही का घेणार???

आपणाला पण माहित आहे की एका सिविल सर्विसच्या परीक्षेमध्ये पास होणे किती जिकिरीचं आणि अवघड काम असत आणि त्यासाठी आपल्याला खूप कष्ट पण घ्यावं लागतं आणि खरतर अवघड पण असते म्हणा! त्याच्या पुढे निरागस राहावं लागतं कारण प्रत्येकाची मेंटल लेवल हि सारखी नसते मुळी,चला तर आज आपल्यासमोर असे काही प्रश्न उभे करतो कि आपल्या डोक्याच्या शिरा ताणल्या जातील आणि मेंदू काम देणं बंद करेल.

सर्वात सुरवातीचा आणी सोपा प्रश्न ,जर जेम्स बॉण्ड सारखा गुप्तहेर जर विमानाच्या आत मध्ये चढला असेल आणि मोठया धाडसाने त्याने विमानातून खाली उडी मारली ते पण पॅराशूट न घेता तरीपण काहीच होत नाही? कसे काय सांगा ?? अरे मित्रानो त्याच उत्तर असे आहे की विमान अजून रनवे वरच आहे,त्यानं उड्डाणच भरले नसेल म्हणून!

आता दुसरा प्रश्न ,पाहुयात हा तरी येतो का?? समजा एक लाल रंगाचा मोठा चमकदार दगड जर सुमुद्राच्या मधोमध टाकला तर काय होईल?? अगदी सोप्प उत्तर आहे याच,कि तो दगड पहिला ओला होईल मग तो पाण्यात बुडून जाईल .यात डोकं कुठे लावावं लागत? फक्त आपणास संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न असतो पण आपण गोंधळून जाऊ नये.

आता आपण वळूयात तिसऱ्या प्रश्नाकडे , विचारलं जात कि, एक व्यक्ति सलग ६ दिवस झोपलाच नाही तरीही त्याला काहीच नाही होत ,हे कसे काय शक्य आहे???याच उत्तर आहे,कारण तो झोपला न्हवता , अशक्त असेलहि पण जगू शकतो.

आता येवूयात सगळ्यात अवघड प्रश्नाकडे ,तर प्रश्न असा आहे की ,जेसीबी चा फुल फॉर्म काय आहे? जेसीबी शब्दाचा वापर आपण खूप ठिकाणी करतो परंतु याचा फुल फॉर्म कोणालाच नाही येत, त्याच उत्तर आहे जोसफ साईंरिल बेमफोर्ड आणि हा सरळ प्रश्न होता आणि सोप्पाहि परंतु विचार करण्यास भाग पाडतो , पण हे इतकं लांबलचक नाव आहे एका मशहूर ब्रिटिश व्यापाऱ्याच जो या दुनियेत पहिलं वहील जेसीबी घेऊन येणार होता.

आमची पोस्ट आवडल्यास आमच्या The Marathi फेसबुक पेज ला नक्की like करा

तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला हि माहिती ? खाली कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रां सोबत शेअर करायला विसरु नका.