डॉक्टर्स ने तो कहा था ‘कभी चल भी नहीं पाएगी’, आज बन चुकी हैं फेमस योग ट्रेनर

इंडिया में जैसे ही ‘योग’ का नाम आता है। दिमाग में सबसे पहले बाबा रामदेव की छवि घूम जाती है। घर के तमाम बुजुर्ग सुबह होते ही टीवी के सामने, रामदेव बाबा को फॉलो करने के लिए बैठ जाते हैं। सच थोड़ा कड़वा होता है लेकिन यंग जनरेशन, योग को थोड़ा ओल्ड फैशन मानती है। वहीं अगर सामने वाले को बोलो कि,”डूड जिमिंग करना है” तो थोड़ा कूल साउंड करता है। वो कहते है न घर की मुर्गी दाल बराबर।

लेकिन योग अपने आप में ज्यादा कूल है। यहाँ तक कि आजकल तो स्वदेश से ज्यादा विदेश में योग का चलन बढ़ गया है। सोशल मीडिया पर कई ऐसे योग करने वाले मिल जाएंगे जिन्हें देखकर आपको भी योग करने का मन करेगा। आज हम आपको ऐसी ही एक योग ट्रेनर से मिलवाने वाले हैं, जिन्हें बस आप देखते ही रह जाएंगे। इनके हॉट लुक्स ने पूरे इन्टरनेट पर खलबली मचा रखी है।

आइये देखते हैं।

एक घटना के बाद हुआ ऐसा

आज हम आपको दीपिका मेहता के बारे में बताने वाले हैं। दीपिका, दुर्भाग्यवश रॉक क्लाइम्बिंग के दौरान एक घटना का सामना कर चुकी हैं। इसके बाद डॉक्टर्स का कहना था कि वह फिर से चल नहीं पाएंगी।

इलाज हुआ नामुमकिन

1977 में डॉक्टर्स, दीपिका पर सारे इलाज आजमा चुके थे। लेकिन फिर भी वे रिकवर नहीं कर पा रही थीं। थक हारकर डॉक्टर्स ने अपने हाथ खड़े कर दिए।

लिया योग का सहारा

ऐसे में दीपिका ने साहस जुटाया और योग का सहारा लिया। उन्होंने 2002 में गुरु श्री के.पट्टाभि जॉइस से ‘अष्टांग योग’ की ट्रेनिंग ली और केरल के सिवानंद योग केंद्र में दूसरों को भी इसकी ट्रेनिंग दी।

योग शुरू करते ही दीपिका फिर से चलने में सक्षम हो गई। अब वे पूरी तरह फिट हैं। दीपिका ने बॉलीवुड के कई दिग्गज कलाकारों को भी ट्रेनिंग दी है। ऐश्वर्या राय, प्रियंका चोपड़ा, अालिया भट्ट जैसे एक्टर्स की वे ट्रेनर रह चुकी हैं। दीपिका का कहना है कि योग से ही इंसान को जीवन की सीख मिलती है। दीपिका, योग के लिए काफी मशहूर हैं और उनका अपना एक टीवी शो भी है।दीपिका का सोशल मीडिया अकाउंट योग की तस्वीरों से भरा हुआ है। 2015 में वे भारत में हुए फिटनेस कैम्पेन का भी चेहरा बन चुकी हैं। उनके अनुसार योग ही इंसान को मानसिक और शारीरिक रूप से स्ट्रॉन्ग बनाता है। दीपिका जो कभी खुद के पैरों पर खड़ी नहीं रह सकती थीं, आज दुनियाभर को योग सिखाती हैं। वे सबके लिए एक इंस्पिरेशन बन चुकी हैं।

योग को समर्पित जीवन
फिलहाल वे मुंबई में रहती हैं। यही अपनी ट्रेनिंग क्लास चलाती हैं। वे अपना पूरा जीवन योग को समर्पित कर चुकी हैं। लोगों को योग सिखाने का काम करती हैं। यह स्टोरी अपने दोस्तों के साथ भी जरूर शेयर कीजिएगा।

मन्या सुर्वे ची कहाणी वाचून तुम्हीच म्हणाल माणूस वाईट नसतो एकदा वाचाच

मनोहर अर्जुन सुर्वे म्हणजेच आपला मन्या सुर्वे हा १९७० व १९८० काळातला अंडरवर्ल्ड आहे. मन्या सुर्वे ला ११ जानेवारी, १९८२ रोजी पोलिसांनी वडाळ्यातील एका काँलेजमध्ये एनकाऊंटरमध्ये मारले होते. मन्या सुर्वेला दुपारी १:३० वाजता मुंबई पोलिसांनी वडाळा बस डेपो आणि आंबेडकर कॉलेजच्या परिसरात पूर्णपणे घेरुन मारले. मन्या त्यावेळी आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. भारतीय गुन्हेगारी जगतातील तो पहिला लाईव्ह एनकाऊंटर होता.
तुम्हाला वाटेल मन्या सुर्वे हा गुन्हेगार हा आधीपासूनच असेल पण तसे तो चांगल्या घरातला होता व हुशार विद्यार्थी होता. त्या काळात त्याला कॉलेजमध्ये ७८ टक्के गुण मिळाले होते. शाळा व महाविद्यालयीन काळात मन्या हा अतिशय साधा मुलगा होता. परंतु त्याचा मोठा भाऊ हा गुन्हेगारी क्षेत्रात होता त्याच्या काही चुकांमुळे हा अंडरवर्ल्डचा डॉन झाला. त्या काळात संपूर्ण मुंबईत मण्याची दहशत होती. त्याचा एन्काउनटर तेव्हाचे एसपी इसाक बागबान यांनी केला होता.

मन्या सुर्वेच्या आयुष्यावर “शूट आउट एट वडाला” हा चित्रपट आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम याने मन्याची भूमिका बजावली आहे. या चित्रपटातून मन्या सुर्वे कसा होता व त्याचा इतिहास काय आहे याविषयी बरीच माहिती मिळते. मन्या ची दहशत इतकी वाढलेली होती कि त्यामुळे मुंबई अंडरवर्ल्ड मधील जुने डॉन आणि पोलीस यासर्वांसाठीच तो डोकेदुखी झाला होता. सगळे त्याचा मर्डर करण्यामागे लागले होते परंतु मन्या अत्यंत हुशार होता. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांना अतिशय कठीण झाले होते. ‘ माणूस प्रेमात हरतो ‘ हे तुम्ही ऐकले असेल तसेच काही मन्यासोबत झाले मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला फसविले आणि त्याला भेटायला बोलवून त्याचा एनकाऊन्टर केला.

मन्या सुर्वे चा जन्म १९४४ साली महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामधील रनपूर या गावी झाला. तो आपल्या आई व सावत्र वडिलासोबत राहत होता. मन्या लहानपणापासून खूप हुशार होता. त्याला इंजिनियर बनायचे होते पण कॉलेजच्या काळातच तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला. तेथूनच त्याने पोलिसांचा बदला घेण्यासाठी एक गॅंग तयार केली. याद्वारे तो काळ्या धंद्याकडे वळाला. मन्या सुर्वेने आपली पहिली हत्या १९६९ घडविली. त्यानंतर तो चर्चेत आला. दाउदचा भाऊ इब्राहीम कासकर याचा खून पण मन्यानेच केला होता. त्याला शेवट पर्यंत मण्याचा बदला घ्याचा होता पण तो त्याला शक्य झाला नाही. दाउद मन्याच्या नावाने घाबरत असे. मन्या एकमेव असा डॉन आहे ज्याने दाउदला अनेक वेळेस मारून टाकायची धमकी दिली होती.

या हत्येनंतर मन्या व त्याच्या भावाला जन्ठेपेची शिक्षा झाली. त्याला पुण्याच्या येर्वादा कारागृहात ठेवण्यात आले. जेलमध्येही त्याचा दबदबा होता. तो जेलमध्ये दादा झाला. तेथे त्याने अनेक कैदी त्याच्या गैंगमध्ये सामील केले. जेल प्रशासन मन्यापुढे थकले. येथेच त्याची दुष्मनी सुहास भटकळ नावाच्या कैद्यासोब्त झाली. मन्या व सुहास यांचे जेल मध्ये वेगवेगळे गट होते. त्यानंतर मन्या जेलमधील सुहासच्या गैंग मधील साथीदाराना मारू लागला. प्रशासनाला हि बाब ध्यानात आली परंतु पुरावे सापडत नव्हते म्हणून मन्याला रत्नागिरी जेल मध्ये पाठविण्यात आले. त्याला बेकायदा रत्नागिरी जेल मध्ये पाठविले म्हणून मन्याने जेलमध्येच उपोषण सुरु केले. तो जेवण घेत नसे त्यामुळे त्याची तब्येत बिघडली आणि त्याला रत्नागिरीयेथील दवाखान्यात पाठविण्यात आले. मात्र मन्याच्या डोक्यात वेगळाच प्लान होता तो १४ नोव्हेंबर १९७९ रोजी रत्नागिरी येथील दवाखान्यातून पळून जाण्यास यशस्वी झाला. मन्याची हत्या हा सर्वात पहिला एन्काऊन्टर असल्याची नोंद करण्यात आली आहे. आज जर मन्या सुर्वे जिवंत असता तर दाऊद, हाजी मस्तान, करीम लाला यांची पलटण मुंबईतून केव्हाच गायब झाली असती, असे सांगितले जाते.

अंध असल्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजने प्रवेश नाकारला, आज आहेत ५० कोटीच्या कंपनीचे मालक..!

म्हणतात ना मनात जर प्रबळ इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर माणूस काहीही करू शकतो.
हे खरं करून दाखवलं ते हैद्राबादच्या श्रीकांत बोला याने.आज आम्ही तुम्हाला त्या श्रीकांत बोला विषयी सांगणार आहोत की जन्मतःच अंध असणाऱ्या या व्यक्तीने शून्यापासून सुरुवात करून यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचला जिथं जाण्याचं सर्वांचेच स्वप्न असते.
तर चला बघूया अंध असणारा श्रीकांत बोला ५० कोटीच्या कंपनीचा मालक कसा बनला..

जेव्हा श्रीकांतचा जन्म झाला होता तेव्हा शेजाऱ्यांनी त्याच्या आई-वडिलांना सांगितलं होतं की त्याला अनाथाश्रम मध्ये देऊन टाका कारण तो अंध होता म्हणून..पण त्याचे आई-वडील असे करू शकत नव्हते.आणि अशाच प्रकारे प्रत्येकाचं बोलणं मनावर न घेता त्याचे चांगल्या प्रकारे पालनपोषण केले आणि त्याला चांगले शिक्षण दिले. जसा जसा श्रीकांत मोठा होत गेला तसा तसा तो समजूतदार आणि जबाबदार मुलासारखं आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करणे चालू केले आणि आज तो ५० कोटीच्या कंपनीचा मालक आहे.

श्रीकांत बोला यांच्या कंपनी विषयी थोडसं
श्रीकांतच्या कंपनीच नाव “बोलॉन्ट इंडस्ट्री”आहे,जी दिव्यांग आणि अशिक्षित लोकांना रोजगार देण्याचं काम करते.ही कंपनी आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक येथे आहे ही कंपनी वापरलेल्या कागदापासून इको फ्रेंडली पॅकेजिंग बनवण्याचं काम करते.

रतन टाटा यांना सुद्धा केलं प्रभावित
आपल्या कामाद्वारे श्रीकांत बोला यांनी रतन टाटा यांना सुद्धा प्रभावित केलं.याचमुळे रतन टाटा यांनी या कंपनी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे.किती इन्व्हेस्टमेंट केली हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.

मा.राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या सोबत सुद्धा केलं काम
श्रीकांत ने डिजिटल इंडिया प्रोजेक्ट मध्ये माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या सोबत सुद्धा काम केलं.इथे सांगू वाटते की श्रीकांत ला दहावीमध्ये ९० टक्के मार्क मिळाले होते त्यांनतर विज्ञान शाखेला त्याने प्रवेश घेण्यासाठी ६ महिने वाट पाहावी लागली.आणि बारावी मध्ये ऑडिओ क्लासेस च्या मदतीने ९८ टक्के मार्क्स मिळविले.पण इथेच त्याचे संकट संपले नाही.२००९ मध्ये आयआयटी प्रवेशासाठी श्रीकांत ला रिजेक्शन ला सामोरे जावे लागले.यानंतर त्याला मॅस्च्युसिट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेचनॉलॉजी मध्ये प्रवेश मिळाला.तिथे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परत आले.आणि इथे त्यांनी ४५० कर्मचार्यांसोबत मिळून एक कंपनी स्थापन केली.

श्रीकांत म्हणतात की,”कुणाची सेवा करणे म्हणजे रस्त्यावरच्या भिकाऱ्याला भीक देणे आणि समोर जाणे नाही होत,सेवा म्हणजे त्याला जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे.”

श्रीकांत ने आपल्या कामामधून एक गोष्ट सांगून दिली की,जर तुमच्यात कौशल्य असेल आणि तुम्ही काम करण्याची ताकत ठेवत असाल तर यश तुमच्या पायावर लोळत येईल.

माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका..!
हरवलेले मार्कशीट मिळवा अगदी सहज , वाचा माहिती