काळे डाग दूर करण्यासाठी फायदेशीर घरगुती उपाय : प्रत्येकांनी वाचाच

चेहऱ्यावर आलेले काळे डाग तुमच्या सुंदरते मध्ये अडसर असतात. ज्यामुळे तुमचा चेहरा खराब दिसू शकतो. ज्याला कोणत्याही केमिकलचा वापर न करता दूर करणे शक्य आहे. काही सोप्प्या घरगुती उपायाच्या मदतीने हे सहज शक्य आहे.

त्वचेवर मेलेनिनच्या अतिरिक्त श्रावामुळे चेहऱ्यावर डार्क स्पॉट, पैच आणि काळे डाग होऊ शकतात. मेलेनिनचे अतिरिक्त श्राव होण्या मागे सूर्याची प्रखर किरणे, हार्मोनचे असंतुलन, गर्भावस्था, काही औषधे, विटामिन, झोपेची कमी आणि अत्यंत जास्त तणाव यासारखी कारणे असू शकतात. चेहऱ्याला चमकदार बनवण्यासाठी आणि काळे डाग किंवा डार्क पैच सहज कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. चला पाहूयात असेच काही घरगुती उपाय ज्यांच्या मदतीने तुम्ही काळे डाग कमी करू शकता.

लिंबाचा रस

लिंबाच्या रसा मध्ये विटामिन सी असते जे काळे डाग आणि डार्क पैच कमी करण्यास मदत करतात. हे त्वचेला चमकदार सुध्दा करतात. एका भांड्यामध्ये लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये कापूस भिजवून त्याला आपल्या चेहऱ्यावर 30 मिनिट सोडून द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा चांगला धुवून घ्या. जर तुमची स्कीन जास्त सेन्सिटीव आहे तर लिंबाच्या रसा सोबत मध किंवा गुलाब जल मिक्स करा.

कच्चे बटाटे

कच्च्या बटाट्य मध्ये नेचुरल ब्लिचिंग प्रोपर्तीज असतात जे डाग, घाव आणि काळ्या खुणांना घालवण्यास मदत करतात. बटाट्याचे स्टार्च पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते, तसे यामध्ये असणारे एंजाइम्स त्वचेचे आरोग्य चांगले ठेवते. बटाट्याचे तुकडे चेहऱ्यावर काळे डाग असलेल्या भागावर चोळावे यामुळे काळे डाग कमी होतील.

ताक ( Buttermilk )

काळ्या डागा पासून सुटका करण्यासाठी ताक सुध्दा अतिशय फायदेशीर आहे. लिंबाच्या रसा प्रमाणे हे काळ्या डागांना फिक्के करण्यास मदत करते. यामध्ये लैक्तीक एसिड असते जे हळूहळू त्वचेचे पीगमेंटेशन कमी करते आणि त्वचेचा रंग गोरा करते. ताक आणि टमाटर रस दोन्ही मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. कमीत कमी 15 मिनिट हा लेप असाच चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर पाण्याने चांगले धुवून काढा. या उपायाने तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतील.

एलोवेरा

एलोवेरा मध्ये हिलिंग प्रॉपर्टीज असतात. याच्या जेल मध्ये पॉलीसैकेराइड असते जे काळ्या डागांना कमी करते आणि खुणांना बरे करते. हे त्वचेच्या सेल्स विकसित करण्यास मदत करते. एलोवेरा जेल डाग असलेल्या जागी लावा आणि 15-20 तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने चांगले धुवून घ्या.

हळद

हळद स्कीन लाइटेनिंग एजेंट सारखे काम करते. जे चेहऱ्यावरचे काळे डाग कमी करते. हे फ्री-रेडीकल्स रिपेयर करते आणि त्वचेच्या पिगमेंटेशनला कमी करते. हळद सूर्य किरणांमुळे झालेले डाग आणि रिंकल्स बरे करण्यासाठी प्रभावी आहे. हळद पावडर दुध किंवा लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून काळ्या डागावर लावावे. हे मिश्रण अर्धा तास चेहऱ्यावर तसेच ठेवा आणि नंतर धुवून टाका. यामुळे काळे डाग कमी होतात.

६० सेकंड हे बोट चोळल्याने काय होते : बघा फोटोवर क्लिक करून

जर तुम्ही रोज फक्त १ मिनिटं ह्या बोटांना दाबल्यास तुम्हाला ह्याचा काय फायदा होतो हे माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हांला ह्याचे फायदे सांगणार आहोत.
हि गोष्ट कदाचित तुम्हांला माहिती नसेल, आपले हाथ अनेक प्रकारचे आजार दूर करण्यास मदत करत. ह्या गोष्टीचा उल्लेख आपल्या शास्त्रात सुद्धा केला गेला आहे. जरी, हस्तमुद्रांचा वापर सुरुवातीला तप साधनेसाठी होत होता, पण नंतर ह्याचे वैज्ञानिक संदर्भ समजले गेले आणि ह्याचा वापर वैज्ञानिक दृष्ट्या आजार दूर करण्यासाठी केला जाऊ लागला. तर आज आम्ही सांगणार आहोत कि हाताच्या कुठल्या बोटाचा प्रयोग करून आपण कोणत्या प्रकारचे आजार स्वतःच दूर करू शकतात ते.

आपले हात आपल्याला विविध आजारांपासून बचाव करण्याची ताकद देतात. हे आपल्याला रोगांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात. हेच कारण आहे की, आपले शास्त्र आपल्याला हस्त मुद्रांचे ज्ञान देते. पतांजलि योग सुत्रांशिवाय ही असे बरेच ग्रंथ आहेत ज्यांमधे हस्त मुद्रांविषयी माहिती मिळते. तर चला आज जाणुन घेउया, योग शास्त्रामधे सांगितली गेलेली एका अश्या हस्त मुद्रेविशायी जे केल्याने तुम्हाला मिळतील हे अद्भुत फायदे.

सर्वात पहिलं तुम्हाला सांगू इच्छितो कि हाताची बोटं शरीराच्या वेगवेगळ्या अंगांना जोडलेली असतात. आपल्या बोटांच्या बहुतेक नसा चे सरळ संबंध आपल्या शारीरिक अवयवांशी असतो. डॉक्टारांनीसुद्धा ह्या गोष्टी मान्य केल्या आहेत कि शरीराचे बहुतेक आजारांचे इलाज आणि त्या आजारांच्या वाढीला रोखण्यास बोटं खूप महत्वाची असतात. बोटांच्या द्वारे ह्या रोगांचे इलाज सुद्धा केले जाऊ शकते.

याचे अद्भुत फायदे:
आयुर्वेदानुसार आपल्या हाताची पाचही बोटे एका विशेष घटकाचे प्रतिनिधित्व करतात.

फक्त १ मिनिट रोज या बोटास दाबून ठेवल्याने या मोठ मोठ्या ५० रोगांचा नाश होतो. नक्की करून पहा.

जे अश्या प्रकारे आहेत
१. अंगठा – आग घटक,

२. अनुक्रमणिका बोट – हवेतील घटक,

३. मध्य बोट – आकाश घटक,

४. रिंग बोट – पृथ्वी घटक,

५. कनिष्ठ बोट- पाणी घटक.

बोटांची रचना :

तळहातावर शरीराच्या प्रत्येक भागासाठी एक विशेष प्रेशर पोईंट आहे. त्याला दाबल्यास विलक्षण फायदे होऊ शकतात.

हस्त मुद्रांच्या माध्यमातून हेच केले जाते.

जसे तुम्ही जर रोज निर्देशांक बोटास म्हणजेच मिडल फिंगर ला कमीत कमी २ ते ३ वेळेस ६० सेकंदांसाठी चोळाल.

या ठिकाणी हळुवार पणे दाब दिल्याने बद्धकोष्ठता (कब्ज) पासून सुटका मिळते.

सोबतच पोटाशी निगडीत बरेच आजारहि औषधी न घेता बरे होऊ शकतात.

अंगठा आणि इंडेक्स फिंगर ला मिळून फक्त मुद्रा हि बनवली तरीसुद्धा कब्ज, मुळव्याध आणि मुत्राशी निगडीत आजारांमध्ये फायद्याचे ठरते.

सोबतच, वाढलेल्या वजनास कमी करायला सुद्धा ह्या मुद्रा मदतगार ठरू शकतात.
तर चला बघूया कोणत्या बोटामुळे कोणते फायदे होतात ते :

१. तर्जनी (इंडेक्स फिंगर) :

सर्वात पहिले तर्जनी बोटाची माहिती जाणून घेऊया. तर्जनी ला इंग्रजी मध्ये इंडेक्स फिंगर सुद्धा बोलले जाते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ह्या बोटाला हलक्या हाथाने चोळल्याने पोटासंबंधी त्रास दूर केला जाऊ शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर कोणाला बद्धकोष्टता चा त्रास होत असेल तर रोज दिवसातून २ ते ३ वेळा ह्या बोटाला फक्त ६० सेकंड्स साठी चोळल्याने आराम मिळतो.

२. मधले बोट (मिडल फिंगर) :

जर तुम्हांला रात्री झोप येत नसेल किंवा खूप उशीरा झोप येत असेल तर झोपण्याअगोदर फक्त एक मिनिटासाठी तुमचे मधले बोट चोळा. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, असं करण्याने शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रित होतो आणि मानसिक तणाव दूर होतो. ह्या दोघांना नियंत्रित करण्यामुळे चांगली झोप येते.

३. अनामिका बोट (रिंग फिंगर) :

अनामिका बोटाला रिंग फिंगर सुद्धा बोलले जाते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ह्या बोटाला चोळल्याने अनेक फायदे होतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ह्या बोटाला चोळल्याने पोटासंबंधित त्रासांपासून सुटका होते आणि कोणाला बद्धकोष्ठता चा त्रास होत असेल तर त्याने रोज १ मिनिट हे बोट चोळल्याने हि समस्या दूर होऊ शकते.

४. करंगळी (स्मॉल फिंगर) :

करंगळी बोट म्हणजे हाताचे सर्वात छोटे बोट. हाथाचे हे बोट दिसण्यास सर्वात छोटे असते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार. ह्या बोटाला दिवसातून कमीत कमी १ मिनिटासाठी रोज चोळल्याने जर कोणाला मायग्रेन ची समस्या असेल तर त्यापासून अराम मिळतो. म्हणून जर तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर दिवसातून एकदा हा प्रयोग करून बघा.

५. अंगठा (थम्ब्ज) :

हाताच्या चार बोटांच्या फायद्याप्रमाणे अंगठा चोळ्याल्याने सुद्धा फायदा होतो. हाताच्या अंगठ्याने वेगवेगळ्या आजारांना दूर केले जाऊ शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अंगठ्याला दिवसातून एक मिनिटं चोळल्याने फुफ्फुसं मजबूत होतात. डॉक्टरांच्या मतानुसार, जर कोणाला श्वसनसंबंधी त्रास असेल तर त्यांनी ह्या प्रयोग नियमित केला पाहिजे, लवकर फरक जाणवेल.

मन्या सुर्वे ची कहाणी वाचून तुम्हीच म्हणाल माणूस वाईट नसतो एकदा वाचाच

मनोहर अर्जुन सुर्वे म्हणजेच आपला मन्या सुर्वे हा १९७० व १९८० काळातला अंडरवर्ल्ड आहे. मन्या सुर्वे ला ११ जानेवारी, १९८२ रोजी पोलिसांनी वडाळ्यातील एका काँलेजमध्ये एनकाऊंटरमध्ये मारले होते. मन्या सुर्वेला दुपारी १:३० वाजता मुंबई पोलिसांनी वडाळा बस डेपो आणि आंबेडकर कॉलेजच्या परिसरात पूर्णपणे घेरुन मारले. मन्या त्यावेळी आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. भारतीय गुन्हेगारी जगतातील तो पहिला लाईव्ह एनकाऊंटर होता.
तुम्हाला वाटेल मन्या सुर्वे हा गुन्हेगार हा आधीपासूनच असेल पण तसे तो चांगल्या घरातला होता व हुशार विद्यार्थी होता. त्या काळात त्याला कॉलेजमध्ये ७८ टक्के गुण मिळाले होते. शाळा व महाविद्यालयीन काळात मन्या हा अतिशय साधा मुलगा होता. परंतु त्याचा मोठा भाऊ हा गुन्हेगारी क्षेत्रात होता त्याच्या काही चुकांमुळे हा अंडरवर्ल्डचा डॉन झाला. त्या काळात संपूर्ण मुंबईत मण्याची दहशत होती. त्याचा एन्काउनटर तेव्हाचे एसपी इसाक बागबान यांनी केला होता.

मन्या सुर्वेच्या आयुष्यावर “शूट आउट एट वडाला” हा चित्रपट आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम याने मन्याची भूमिका बजावली आहे. या चित्रपटातून मन्या सुर्वे कसा होता व त्याचा इतिहास काय आहे याविषयी बरीच माहिती मिळते. मन्या ची दहशत इतकी वाढलेली होती कि त्यामुळे मुंबई अंडरवर्ल्ड मधील जुने डॉन आणि पोलीस यासर्वांसाठीच तो डोकेदुखी झाला होता. सगळे त्याचा मर्डर करण्यामागे लागले होते परंतु मन्या अत्यंत हुशार होता. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांना अतिशय कठीण झाले होते. ‘ माणूस प्रेमात हरतो ‘ हे तुम्ही ऐकले असेल तसेच काही मन्यासोबत झाले मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला फसविले आणि त्याला भेटायला बोलवून त्याचा एनकाऊन्टर केला.

मन्या सुर्वे चा जन्म १९४४ साली महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामधील रनपूर या गावी झाला. तो आपल्या आई व सावत्र वडिलासोबत राहत होता. मन्या लहानपणापासून खूप हुशार होता. त्याला इंजिनियर बनायचे होते पण कॉलेजच्या काळातच तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला. तेथूनच त्याने पोलिसांचा बदला घेण्यासाठी एक गॅंग तयार केली. याद्वारे तो काळ्या धंद्याकडे वळाला. मन्या सुर्वेने आपली पहिली हत्या १९६९ घडविली. त्यानंतर तो चर्चेत आला. दाउदचा भाऊ इब्राहीम कासकर याचा खून पण मन्यानेच केला होता. त्याला शेवट पर्यंत मण्याचा बदला घ्याचा होता पण तो त्याला शक्य झाला नाही. दाउद मन्याच्या नावाने घाबरत असे. मन्या एकमेव असा डॉन आहे ज्याने दाउदला अनेक वेळेस मारून टाकायची धमकी दिली होती.

या हत्येनंतर मन्या व त्याच्या भावाला जन्ठेपेची शिक्षा झाली. त्याला पुण्याच्या येर्वादा कारागृहात ठेवण्यात आले. जेलमध्येही त्याचा दबदबा होता. तो जेलमध्ये दादा झाला. तेथे त्याने अनेक कैदी त्याच्या गैंगमध्ये सामील केले. जेल प्रशासन मन्यापुढे थकले. येथेच त्याची दुष्मनी सुहास भटकळ नावाच्या कैद्यासोब्त झाली. मन्या व सुहास यांचे जेल मध्ये वेगवेगळे गट होते. त्यानंतर मन्या जेलमधील सुहासच्या गैंग मधील साथीदाराना मारू लागला. प्रशासनाला हि बाब ध्यानात आली परंतु पुरावे सापडत नव्हते म्हणून मन्याला रत्नागिरी जेल मध्ये पाठविण्यात आले. त्याला बेकायदा रत्नागिरी जेल मध्ये पाठविले म्हणून मन्याने जेलमध्येच उपोषण सुरु केले. तो जेवण घेत नसे त्यामुळे त्याची तब्येत बिघडली आणि त्याला रत्नागिरीयेथील दवाखान्यात पाठविण्यात आले. मात्र मन्याच्या डोक्यात वेगळाच प्लान होता तो १४ नोव्हेंबर १९७९ रोजी रत्नागिरी येथील दवाखान्यातून पळून जाण्यास यशस्वी झाला. मन्याची हत्या हा सर्वात पहिला एन्काऊन्टर असल्याची नोंद करण्यात आली आहे. आज जर मन्या सुर्वे जिवंत असता तर दाऊद, हाजी मस्तान, करीम लाला यांची पलटण मुंबईतून केव्हाच गायब झाली असती, असे सांगितले जाते.