ही भाजी स्टोन 3 दिवसात तर गाठ 1 दिवसात विरघळवते, संधिवात आणि केसांना पण आहे वरदान

ही भाजी खाण्यामुळे नाही तर इतर पद्धतीने वापरल्याने कोणकोणते फायदे मिळतात हे या लेखात सांगितले आहे तरी हा लेख काळजीपूर्वक वाचा.

या भाजीची शेती भारता मध्ये सर्वत्र केली जाते. ही भाजी अत्यंत पौष्टिक असते.

पावसाळ्यात ही भाजी आपण जास्त खातो.

दोडकी गोड आणि कडू दोन प्रकारची असतात, या भाजीची प्रवृत्ती थंड असते.

काय आहेत फायदे

स्टोन : दोडक्याची वेल गाईच्या दुधात किंवा थंड पाण्यात उगाळून रोज सकाळच्या वेळी 3 दिवस पिण्यामुळे स्टोन विरघळून संपून जातात.

फोडे आणि गाठ : दोडक्याची मुळे थंड पाण्यात घासून फोड किंवा गाठ झालेल्या भागी लावल्याने 1 दिवसात फोड किंवा गाठ संपवून टाकते.

त्वचेवरील वळ : दोडक्याची वेल गाईच्या लोण्यात घासून 2 ते 3 वेळा त्वचेवरील वळ असलेल्या भागास लावल्यास फायदा होतो आणि वळ निघून जातात.

लघवीची जळजळ : दोडकी लघवीची जळजळ आणि मुत्रा संबंधीच्या आजारात फायदेशीर आहे.

केसांना काळे करते : दोडक्याच्या तुकड्यांना सावली मध्ये सुकवून कुटून घ्या. या नंतर नारळाच्या तेलात मिक्स करून 4 दिवस ठेवा आणि त्यानंतर ते उकळवून आणि गाळून बाटलीत भरा. हे तेल केसांना लावल्यामुळे आणि मालिश केल्यामुळे केस काळे होतात.

Forearm showing Capillaritis or Leaking Capillaries

मुळव्याध : दोडक्याची भाजी खालल्यामुळे Constipation ठीक होतो आणि मुळव्याध मध्ये आराम पडतो.

कडू दोडक्याला उकळून त्याच्या पाण्यामध्ये वांगी शिजवा. वांगी तुपात भाजून गुळा सोबत भर पोट खाण्यामुळे वेदना देणारे किंवा त्रास देणारे मस्से गळून जातात.

संधिवात (गुढगे दुखण्यावर) : मेथी, पालक, दोडकी, तोंडली, पडवळ इत्यादी भाज्या खालाल्यामुळे गुढगे दुखी दूर होते.

कृपया या गोष्टी लक्षात ठेवा.

दोडक्याची भाजी कफ आणि वात उत्पन्न करणारी असते त्यामुळे गरजे पेक्षा जास्त याभाजीचे सेवनकरने हानिकारक होऊ शकते.

दोडके पचनास जड आणि आमकारक असतात. पावसाळ्यात दोडक्याची भाजी रुग्ण लोकांना फायद्याची नसते.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

खालील माहिती अवश्य वाचा, तुमच्या आरोग्यास लाभदायक ठरेल:
सकाळी उपाशी पोटी लसणाची ‘पाकळी’ खा आणि फोटोवर क्लिक करून बघा काय होते ते…
फक्त 6 दिवसात पित्ताच्या पिशवीतील स्टोन काढण्याचा अचूक उपाय, नक्की वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *