बटाट्याचे साल खाल्ल्याने ‘ह्या’ ५ रोगांपासून होते सुटका : बघा आणि शेअर करा

बटाट्याचे साल खाल्ल्याने ‘ह्या’ ५ रोगांपासून होते सुटका : बघा आणि शेअर करा

चव आणि आरोग्यासाठी बटाटा तर तुम्ही खातच असाल पण तुम्ही कधी बटाटयाच्या साली बद्दल विचार केला आहे का? जर अजून पर्यंत नाही विचार केला असेल तर आता नक्की विचार कराल. बहुतेक घरात बटाटा सोलल्यानंतर सालं कचऱ्यापेटीत मध्ये फेकले जाते. पण जर तुम्ही आंब्यासकट बाठ्याचे सुद्धा पैसे वसूल करायचा विचार करत असाल तर बटाट्यासोबतच त्याच्या साली सुद्धा खाणे सुरु करा.

जितक्या वेळी तुमच्या घरी बटाट्याची भाजी बनणार, सालीचा वापर करा. बटाटयाच्या सालीला वेवेगळ्या प्रकारे वापरून बहुतेक आजारांपासून सुटका होते आणि औषधांचा सुद्धा खर्च वाचतो. तुम्ही विचार करत असाल सालीचा कसा वापर करू शकतो. बटाट्याच्या सालीला उकळून त्याचा वापर केला जाऊ शकतो.

जर तुम्ही हे अगोदर केले नसेल तर तुम्हांला सांगू इच्छितो कि बटाट्याच्या साली चवीला खराब लागत नाही आणि सुगंध पण चांगला येतो.

तर चला जाणून घेऊया बटाट्याच्या सालीचे फायदे काय आहेत ते :
१. ब्लडप्रेशर (रक्तदाब) नियंत्रित करण्याकरता :
बटाट्यामध्ये चांगल्या प्रमाणात पोटॅशिअम असतात. पोटॅशिअम ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यात मदत करतात.

२. पचनक्रियेसाठी उपयुक्त :
बटाट्याची सालं मेटाबॉलिज्म (पचनक्रिया) ला योग्य ठेवण्यासाठी मदत करते. एक्स्पर्ट चे मानने आहे कि बटाट्याच्या साली खाल्ल्याने नसांना बळकटी येते.

३. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते :
जर तुम्ही आयर्नच्या कमतरतेने त्रस्त असाल तर इतर भाज्यांसोबत बटाट्याच्या साली खाणे खूप फायदेशीर राहील. बटाट्याच्या सालीत आयर्न खूप जास्त प्रमाणात असते ज्यामुळे अशक्तपणा येण्याची शक्यता कमी होते.

४. शारीतील ताकद वाढते :
बटाट्याच्या सालीत खूप प्रमाणात व्हिटॅमिन बी३ असते. व्हिटॅमिन बी३ ताकद देण्याचे कार्य करते. ह्याशिवाय ह्यामध्ये समाविष्ट असलेले नैसिन कार्बोज ला ऊर्जेमध्ये बदलून टाकतात.

५. फायबर शी लढते :
आपल्या आहारात फायबरचे काही प्रमाण जरूर असले पाहिजे. एका बाजूस जिथे बटाट्यात भरपूर प्रमाणात फायबरचे प्रमाण आढळते. दुसऱ्या बाजूस त्याच्याच सालीत चांगल्या प्रमाणात फायबर्स सुद्धा असतात. हे डायजेस्टिव्ह सिस्टम ला गती देण्याचे काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *