सकाळी उपाशी पोटी लसणाची ‘पाकळी’ खा आणि फोटोवर क्लिक करून बघा काय होते ते…

सकाळी सकाळी उपाशी पोटी लसणाची पाकळी खाल्ल्यावर काय होते…?? : वाचा आणि शेअर करायला विसरू नका

आयुर्वेदामध्ये लसनाला तारुण्य टिकवून ठेवणारे अप्रतिम औषध मानले जाते. उपाशी पोटी कच्चा लसून खाण्याचे फायदे जाणून तुम्ही पण थक्क व्हाल. लसून फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर, याचे अनेक निरोगी फायदे सुद्धा आहेत. तुम्ही विचारही करू शकत नाही कि, लसणाची एक पाकळी सुद्धा कित्येक रोगांना पूर्ण पणे नाहीसे करू शकते. हे कित्येक आजारांना प्रतिबंध आणि उपचार करण्यात प्रभावी आहे. काहीही खाण्या किंवा पिण्याआधी लसून खाल्ल्याने सामर्थ्य अधिक वाढते. हे एक खूपच महत्वाचे नैसर्गिक Antibiotic प्रमाणे काम करते. लसणाचा वापर जेवणाची चव वाढवण्यास केला जातो. याच्या वापरणे जेवणाची चव बदलून जाते.

परंतु हे तुम्हाला माहित आहे का, लसणाची एक पाकळी शरीरास अनेक आजारांपासून वाचवते. हे फक्त तुमच्या जेवणाची चवच वाढवत नाही तर, तुमच्या आरोग्याची हि काळजी घेते. जर तुम्ही लसणाच्या एका पाकळीचे सेवन उपाशी पोटी केले तर, हे आपल्या शरीरासाठी अमृताशिवाय कमी नाहिये. आयुर्वेदामध्ये लसनाला तारुण्य टिकवून ठेवणारे अप्रतिम औषध मानले गेले आहे. सोबतच हे गुढघेदुखीसाठी सुद्धा एक अप्रतिम औषध आहे.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, लसून खाल्ल्याने होणारे असेच काहीसे अप्रतिम फायदे…

लसणाचे 8 अप्रतिम फायदे :

१. रक्त प्रवाह आणि हृदय :

कित्येक लोकांचे असे मानने आहे कि, लसून खाल्ल्याने Hypertension च्या लक्षनांपासून बराच आराम मिळतो. हे फक्त रक्त प्रवाहालाच सुरळीत करत नाही तर, हृदयाशी संबंधित गंभीर अडचणींना हि दुर करते. सोबतच, लिवर आणि मूत्राशयाला सुद्धा स्वच्छ रूपाने काम करण्यास मदत करते.

२. भूक वाढवते :
हे पचन संस्थेस पूर्णपणे सुरळीत करते आणि भूकही वाढवते. जेव्हाही तुम्हाला भीती वाटते तेव्हा पोटात Acid बनते. लसून हे Acid बनण्यापासून पूर्णपणे थांबवते. हे मानसिक ताण कमी करण्यासही मदत करते.

३. मधुमेह, टयूफस, डिप्रेशन, आणि कर्क रोग ह्यासारख्या आजारांवर नियंत्रण :
जेव्हा detoxification ची गरज लागते तेव्हा एक पर्यायी उपचाराच्या रूपाने लसून भरपूर प्रभावी असते. लसून शरीरास सुक्ष्मजीव आणि किड्यांपासून वाचवते.
अनेक प्रकारचे आजार जसे, मधुमेह, टयूफस, डिप्रेशन, आणि काही प्रकारच्या कर्क रोगास आळा घालण्यास हि मदतगार ठरते.

४. श्वसन तंत्रास मजबूत बनवते :

लसून श्वसन तंत्रास भरपूर फायदेशीर असते. हे अस्थमा, निमोनिया, सर्दी, ताप, ब्रोंकाइटीस, फुफ्फुसे आणि खोकला इत्यादीस प्रतिबंध आणि उपचारास भरपूर फायदेशीर ठरते.

५. दातदुखिस दूर करते :

जर तुमच्या दातांमधे दुखत असेल तर लसनाची एक पाकळी सुद्धा भरपूर फायदेशीर ठरू शकते. यात असलेले एन्टीबैक्टिरीअल आणि वेदनानाशक गुण दातदुखिपासून आराम मिळवुन देते. यासाठी याची एक पाकळी बारीक़ करुण दातदुखीच्या ठिकाणी लावावे.

६. उच्च रक्तदाब नियंत्रित करते :

याचे सेवन केल्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो. तसेच हृदयाशी संबंधित त्रासानाही दूर करते.

७. पोटाशी निगडित त्रासाना दूर करते :

लसून पोटाशी निगडित समस्यांसाठी भरपूर फायदेशीर ठरते. सोबतच याचे सेवन केल्याने आपल्या पोटात असलेले विषारी पदार्थांना साफ करते.

८. पुरुषांसाठी फायदेशीर :

नविन संशोधानामध्ये हे समोर आले आहे की, जे पुरुष लसून खातात त्यांच्या कड़े महिला अधिक आकर्षित होतात. संशोधनानुसार महिलांना त्यांच्या घामाचा वास आवडतो. शास्त्रज्ञांचे मानने आहे की, महिला कही अश्या प्रकारे विकसित झाल्या आहेत की, त्यांना लसून खाणारे आवडतात.
लसणात एंटीबायोटिक, एंटीवायरल आणि एंटीफंगल गुण असतात. अश्या प्रकारे पुरुषांच्या घामातुन येणार्या लसनाचा वास महिलांना त्यांचा निरोगी असल्याचा संकेत देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *